माऊंट एव्हरेस्टची उंची वाढतेय, संशोधनात धक्कादायक माहिती समोर
MOUNT EVEREST HEIGHT : माऊंट एव्हरेस्ट हे जगातलं सर्वोच्च शिखर. माऊंट एव्हरेस्ट सर करणं प्रत्येक गिर्यारोहकाचं स्वप्न असतं. मात्र याच एव्हरेस्टबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Oct 1, 2024, 09:50 PM ISTजीवाभावाच्या मित्र- मैत्रिणींनाही सांगू नका वैवाहिक आयुष्यातील हे 5 सिक्रेट; नाहीतर होईल पश्चाताप
Husband Wife Relation: काही नाती ही मैत्रीच्या पलीकडची असतात. अशा नात्यांमध्ये कधीच समोरच्याविषयीचे पूर्वग्रह बांधले नसतात. पण, मर्यादा इथंही गरजेची असते.
Oct 1, 2024, 02:39 PM IST
एका चुकीमुळं महिलेला मिळाला दुप्पट पगार; Job Interview मध्ये लॉटरी लागेल असं तिनं काय केलं?
Job Interview : नोकरीच्या ठिकाणी मुलाखतीसाठी गेल्यावर अनेकांच्याच पोटात भीतीनं गोळा येतो. अनावधानानं काही मंडळींकडून त्यामुळं चुकाही होतात...
Oct 1, 2024, 01:03 PM IST
कोरोना महामारीच्या वेगानं जगभरात पसरतंय नवं संकट; 2030 पर्यंत 100 कोटींहून अधिकजण असतील बाधित...
Health News : बापरे! आणखी एका गंभीर संकटाची चाहूल... वेळीच आवर घातला नाही, तर संपूर्ण पिढीच येईल संकटात
Oct 1, 2024, 10:11 AM IST
1500 मिळाले, आता लाडक्या बहिणींना सरकारकडून मोफत हवीय 'ही' सुविधा; सर्वेक्षणातून खुलासा
Maharashtra Vidhansabha Election 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका तोंडावर असतानाच मतदार म्हणून महिलांची काय मागणी आहे... पाहा
Oct 1, 2024, 08:59 AM IST
'मी ऑफिसला पोहोचलोय गं...' पत्नीला अखेरचा मेसेज करून बँक अधिकाऱ्याची Atal Setu वरून उडी
Mumbai News : बापरे.... कामाच्या ताणामुळं उचललं टोकाचं पाऊल? CCTV फुटेजमुळं समोर आलं सत्य.... नेमकं काय घडलं? पाहा सविस्तर वृत्त
Oct 1, 2024, 08:03 AM IST
रात्र होताच सासरा जायचा सुनेच्या बेडरूममध्ये, मुलगाही राहायचा गप्प, अखेर 10 वर्षांनी सासूने उचललं टोकाचं पाऊल
गेल्या 10 वर्षांपासून सासरा आणि सून यांचे अनैतिक संबंध होते. सासूने विरोध केला असता तिला बेदम मारहाण करायचे. त्यामुळे अखेर सासूने....
Sep 30, 2024, 03:49 PM IST
आता Confirm तिकीट मिळणारच; दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत Indian Railway ची प्रवाशांसाठी खास सोय!
Indian Railway : आगामी सणासुदीचे दिवस लक्षात घेता भारतीय रेल्वेच्या वतीनं काही महत्त्वाचे निर्णय घेत प्रवाशांच्या अनुषंगानं खास सोय करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
Sep 30, 2024, 03:07 PM IST
सुनीता विलियम्स यांच्याविषयी google वर लोक सर्वाधिक काय सर्च करतात?
अशा या सुनीता विलियम्स यांच्या नावाची सध्या नेमकी इतकी चर्चा का होतेय माहितीये?
Sep 30, 2024, 02:32 PM ISTसुनीता विलियम्स यांना पृथ्वीवर आणण्यासाठी पोहोचला 'ड्रॅगन'? Viral Video पाहिला?
Sunita Williams News: सुनीता विलियम्स यांना पृथ्वीवर कसं आणलं जाणार? पाहा सविस्तर वृत्त... नासानंच शेअर केलाय एक भन्नाय व्हिडीओ
Sep 30, 2024, 11:45 AM IST
हिंदूंव्यतिरिक्त आणखी कोणत्या धर्मातील महिला टिकली लावतात?
अनेकदा महिला कपाळावर टिकली लावताना दिसतात. पण, त्यामागचं कारण काय?
Sep 28, 2024, 02:36 PM ISTVideo : कोल्हापुराच्या कुशीतलं Offbeat कास पठार; जो इथं येतो, इथलाच होऊन जातो....
Kolhapur Travel : कोल्हापूर फिरायचंय पण, नेहमीच्या ठिकाणांपेक्षा एखाद्या वेगळ्या ठिकाणी जायची इच्छा आहे? मग 'या' ठिकाणाला नक्की भेट द्या... पाहताक्षणी भारावून जाल
Sep 28, 2024, 01:18 PM IST
पाकिस्तानचा पर्दाफाश करणाऱ्या 'या' भारतीय महिला अधिकारी कोण? वारंवार पाहिला जातोय त्यांचा VIDEO
India Pakistan Clash in UN : किमान शब्दात कमाल टीका.... पाकिस्तानला सुनावणाऱ्या या महिला अधिकारी आहेत तरी कोण? पाहा त्यांचा प्रचंड व्हायरल होणारा व्हिडीओ.
.
Sep 28, 2024, 11:56 AM ISTबँकांच्या एका निर्णयामुळं रिकामं होईल खातं; कर्ज घ्यायच्या विचारात असणाऱ्यांसाठी चिंता वाढवणारी बातमी
Loan Demand: घर असो वा वाहन, तुम्हीही कर्ज घ्यायच्या विचारात आहात? भारतीय बँकांपुढच्या वाढत्या अडचणी पाहून तुम्हालाही बसेल धक्का.
Sep 28, 2024, 10:53 AM IST
अवघ्या 20 लाखात ठाण्यात MHADA ची घरं; आता म्हणाल, हीच खरी लॉटरी!
MHADA Lottery 2024 : कोकण मंडळाचा धमाका. फक्त ठाणेच नव्हे, तर आणखी एका महत्त्वाच्या ठिकाणी सामान्यांना उपलब्ध करून दिलं जाणार हक्काचं घर. तेसुद्धा अगदी खिशाला परवडणाऱ्या...
Sep 28, 2024, 09:06 AM IST