'इंडिया'कडून मोदींना मोठा दिलासा! मात्र खरगे म्हणाले, 'आम्ही योग्य वेळी योग्य...'
Lok Sabha Election 2024 INDIA Bloc Meeting: काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगेंच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये अनेक घटकपक्षांचे नेते सहभागी झाले होते. या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना खरगे यांनी बैठकीतील चर्चेबद्दल माहिती दिली.
Jun 6, 2024, 07:43 AM ISTमॉडेल, मुख्यमंत्री ते सक्षम विरोधी पक्ष नेते, असा आहे देवेंद्र फडणवीसांचा राजकीय प्रवास
Devendra Fadnavis : विदर्भात एक भाजप आणि एक शिंदे गटाचा उमेदवाचा जिंकून आला आहे. तर महाराष्ट्रात महायुतीला 17 जागांवर विजय मिळाला. त्यामुळे मला सरकारमधून मोकळं करा असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेतील पराभवाची जबाबदारी स्विकारली.
Jun 5, 2024, 05:58 PM ISTउपमुख्यमंत्रीपद सोडण्याचा परस्पर निर्णय? फडणवीस निघून गेल्यानंतर बावनकुळेंचा खुलासा
Fadnavis Likely To Exit From Cabinet Bawankule Shelar React: देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा ही घोषणा केली जेव्हा बावनकुळे आणि आशिष शेलार त्यांच्या बाजूलाच बसले होते. मात्र फडणवीस निघून गेल्यानंतर त्यांनी पुन्हा पत्रकारांशी संवाद साधला.
Jun 5, 2024, 04:13 PM ISTफडणवीसांनी राजीनाम्याचे संकेत दिल्यानंतर ठाकरे गटाकडून पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'कदाचित विनोद तावडे...'
Devendra Fadnavis Resgination: देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाराष्ट्रात पक्षाला लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याची जबाबदारी घेत आपल्याला सरकारमधून मोकळं करण्याची मागणी केली आहे.
Jun 5, 2024, 03:19 PM IST
'मला सरकारमधून मोकळं करा!' लोकसभेतील पराभवानंतर फडणवीसांचे राजीनाम्याचे संकेत
Maharashtra Lok Sabha Result 2024: देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेमध्ये केलं हे विधान. देवेंद्र फडणवीस यांनी मिळालेल्या मतांची सविस्तर आकडेवारी पत्रकार परिषदेत सांगितलं.
Jun 5, 2024, 02:51 PM ISTभाजप सर्वात मोठा पक्ष तरीही INDIA ची सत्ता येणे शक्य? पंतप्रधानांचा चेहरा कोण? पवारांनी सर्वच सांगितलं!
Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकांचे कल आता हाती आले आहेत. भाजपप्रणित एनडीएला 292 जागा मिळाल्या आहेत. भाजपने बहुमताचा आकडा जरी गाठला असला तरी सत्ता स्थापनेसाठी भाजपला मित्रपक्षाची मदत घ्यावी लागणार आहे.
Jun 5, 2024, 12:38 PM IST'वाराणसीत जिंकताना दमछाक झाली', राऊतांचा मोदींना टोला; म्हणाले, 'तुमच्यापेक्षा अमित शाहांना...'
Sanjay Raut On Modi Win From Varanasi: पंतप्रधान मोदींनी वाराणसीमधून विजय मिळवला असला तरी याच मुद्द्यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदींवर निशाणा साधताना त्यांच्या मताधिक्याची खिल्ली उडवली आहे.
Jun 5, 2024, 11:40 AM IST'मला विश्वास आहे की आपण भविष्यात एकत्र..', मोदींच्या विजयावर 'सेल्फी फ्रेंड' मेलोनींची पोस्ट
Giorgia Meloni On PM Modi Win: पंतप्रधान मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असल्याचे संकेत त्यांनीच दिलेत.
Jun 5, 2024, 10:01 AM ISTNitin Gadkari : मोदींचे 'कार्यक्षम मंत्री' ते विजयाची हॅटट्रिक!, कसा आहे नितीन गडकरींचा राजकीय प्रवास?
Nagpur Loksabha Election Nitin Gadkari win : पंतप्रधान नरेंद्र मोदी 'कार्यक्षम मंत्री' भाजपचा गड राखला आणि सोबत विजयाची हॅटट्रिक केली. भाजपचे राष्ट्रीय नेते केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेसच्या विकास ठाकरेंचा पराभव केला.
Jun 4, 2024, 07:50 PM ISTNagpur Lok Sabha Nivadnuk Nikal 2024 : नागपुरातून नितीन गडकरी यांची हॅटट्रिक
Nagpur Lok Sabha Election Results 2024 : राज्याची उपराजधानी आणि भाजपचा बालेकिल्ला नागपूरमध्ये नितीन गडकरी यांनी हॅटट्रिक केलीय. नितीन गडकरी आणि काँग्रेसचे विकास ठाकरे यांच्यामध्ये ही थेट लढत झाली.
Jun 4, 2024, 04:41 PM ISTमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला तारलं? सभा घेतलेल्या ठिकाणी उमेदवार आघाडीवर
Loksabha Nivdnuk Nikal 2024 : देशाच्या लोकसभा निवडणूकीत मोठा उलटफेर पाहायला मिळतोय. निवडणुकीच्या आधी एनडीएने चारशे पारचा नारा दिला होता. पण निकालानंतर एनडीएला तीनशेच्या आत समाधान मानावं लागलंय. तर महाराष्ट्रातही भाकरी फिरलीय.
Jun 4, 2024, 12:35 PM ISTNagpur Lok Sabha Nikal 2024: नागपुरात नितीन गडकरी हॅटट्रिक करणार का? विदर्भातील प्रत्येक अपडेट एका क्लिकवर
नागपूर लोकसभा निकाल 2024: राज्याची उपराजधानी आणि भाजपचा बाल्लेकिल्ला नागपूरमध्ये भाजपकडून नितीन गडकरी आणि काँग्रेसकडून विकास ठाकरे यांच्यामध्ये थेट लढत होती. यात गडकरी आघाडीवर असून विदर्भातील इतर मतदारसंघात काय स्थिती आहे जाणून घ्या.
Jun 3, 2024, 05:25 PM ISTशिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवरून 'महायुती'मध्ये वाद; मुंबईसाठी भाजप, शिंदे आणि अजित पवार गटाचा दावा?
MLC Election 2024 : शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरून 'महायुती'मध्ये वाद दिसून येते आहे. मतदारसंघासाठी भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच दिसून येत आहे.
Jun 3, 2024, 09:45 AM ISTExit Poll 2024 : 'ठरवून दिलेले आकडे आणि अंत्यत फ्रॉड असा एक्झिट पोल', राऊतांची खोचक टीका
Exit Poll 2024 : ठरवून दिलेले आकडे असून अंत्यत फ्रॉड असा एक्झिट पोल असल्याची खोचक टीका संजय यांनी केलीय.
Jun 2, 2024, 10:24 AM ISTLoksabha Election Voting Phase 7 : आज मतदानाचा अखेरचा टप्पा; 57 जागांसाठी चुरस, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
Loksabha Nivadnuk 2024 Phase 7 Voting: कोणाची प्रतिष्ठा पणाला? जाणून घ्या सातव्या टप्प्यातील मतदानासंदर्भातील महत्त्वाची बातमी. कोणकोणत्या मतदार संघांमध्ये होतंय मतदान?
Jun 1, 2024, 06:44 AM IST