ओडिशा विधानसभा निवडणुकीत बीजेडीची सरशी
बीजेडी ९४ जागांवर आघाडीवर असून बीजेपी २८ जागांवर पुढे आहे.
May 23, 2019, 12:59 PM ISTबीजेडी, जयललितांनी दिले एनडीएला समर्थनाचे संकेत
लोकसभा निवडणुकांनंतर सर्व एक्झीट पोलने एनडीए सरकार बनविणार असे अंदाज व्यक्त केल्यानंतर बिजू जनता दल आणि जयललिया यांच्या नेतृत्त्वाखालील ऑल इंडिया द्रविड मुनेत्र कळगमने एनडीएला समर्थन देण्याचे संकेत दिले आहे.
May 14, 2014, 08:02 PM IST