दोन वर्षांच्या बालकाच्या पोटावर गरम चटके दिल्याने बालकाचा मृत्यू
चिखलदरा तालुक्यातील लवादा येथील धक्कादायक घटना
Sep 1, 2020, 10:41 AM ISTचाईल्ड पॉर्नोग्राफी रॅकेट : सीबीआयचा खुलासा व्हाट्सअॅप ग्रुपमध्ये ४० देशांचे ११९ लोक
सीबीआय चौकशीत पुढे आले आहे की, मोबाईलवरील व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून चाईल्ड पोर्नोग्राफी रॅकेट चालत असून, त्यात ४० देशांतील सुमारे ११९ लोक सहभागी आहेत. धक्कादायक असे की यात सर्वाधीक भारतीय लोक तर, त्यानंतर पाकिस्तान, अमेरिकेसह इतर देशांच्या लोकांचा समावेश आहे.
Mar 13, 2018, 10:34 PM ISTमध्य प्रदेश | ४० फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाची ३५ तासांनतर सुटका
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 12, 2018, 10:58 PM ISTसीरिया: मृतांचा आकडा १ हजारांच्याही वर, लष्कराने तोडला बंडखोरांचा संपर्क
सीरियातील संघर्ष दिवसेंदिवस प्रचंड चिघळत चालला असून, या संघर्षात मृतांचा आकडा १ हजारांच्याही वर गेला आहे. त्यामुळे संतापलेल्या लष्कराने बंडखोरांबरोबरचा संघर्ष अधिक तीव्र केला आहे. तसेच, बंडखोरांचा संपर्कही लष्कराने तोडला आहे.
Mar 11, 2018, 03:30 PM ISTसीरिया : हवाई हल्ल्यात बालकांसह ८०० जण ठार
या परिसरात १८ फेब्रुवारीपासून हवाई हल्ले सुरू असून, यात १७७ बालकांसह मृत्यू पावलेलेल्यांची संख्या ८००वर पोहोचली आहे. हा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
Mar 7, 2018, 08:56 AM ISTनाशिक | झोळीत झोपलेल्या मुलावर कुत्र्याचा हल्ला, चिमुरड्याचा मृत्यू
Feb 12, 2018, 12:25 PM ISTजिवंत अर्भकाला मृत ठरवणाऱ्या 'मॅक्स रुग्णालया'चा परवाना रद्द
नवजात बालकाला मृत ठरवून एका प्लास्टिकच्या पिशवीत भरून त्यांच्या पालकाकडे सोपवणाऱ्या रुग्णालयावर कारवाई करण्यात आलीय.
Dec 8, 2017, 08:29 PM ISTइनक्युबेटरमध्ये बालकाचा मृत्यू, गुन्हा दाखल
पुण्यातील वात्सल्य हॉस्पिटलमध्ये इनक्युबेटरने पेट घेतल्याने जखमी झालेल्या नवजात बालकाचा मृत्यू झालाय.
Sep 28, 2017, 04:03 PM ISTबालकांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात 'भारत यात्रा'
बालकांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात 'भारत यात्रा'
Sep 26, 2017, 10:03 PM ISTसोलापूर - बालकांवरील अत्याचाराविरोधात भारत यात्रा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 25, 2017, 11:39 PM ISTनाशिक | सहा महिन्यांत १८७ बालकं दगावली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 11, 2017, 09:42 PM ISTमुंबईत दोन वर्षांच्या बालकावर यशस्वी यकृत प्रत्यारोपण
जसलोक रूग्णालयामध्ये एका दोन वर्षांच्या बालकावर यशस्वी यकृत प्रत्यारोपण म्हणजेच लिव्हर ट्रांन्सप्लांट शस्त्रक्रिया करण्यात आली. यकृताचा कँन्सर झालेल्या बालकाला त्याच्या वडिलांनीच यकृत दान केले आहे.
Jun 21, 2017, 07:03 PM ISTकुत्र्यांनी पाठलाग करत चिमुकल्याला घेरले...पण बालकाने असे दाखवले साहस...पाहा व्हिडिओ
तुम्ही रस्त्याने चालत आहात आणि कुत्र्यांच्या झुंडीने तुम्हाला घेरले तर... केवळ हा विचार मनात आला तरी तुमची भंबेरी उडते. मात्र, चक्क चिमुकल्या बालकाला चार ते पाच कुत्र्यांनी घेरले असताना त्यांने साहस दाखवून त्यांना पिटाळून लावले आणि स्वत:चा जीव वाचवला.
May 31, 2017, 04:35 PM ISTबालकांचा मृत्यू इनक्युबेटरच्या शॉर्ट सर्किटमुळे?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 29, 2017, 08:49 PM IST