मॅगीचा आज फैसला होणार, बंदी की बंदी उठवणार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 13, 2015, 10:33 AM ISTमॅगीवरची बंदीबाबत मुंबई उच्च न्यायालयात आज फैसला
मॅगीवरची बंदी उठवायची की नाही याबद्दल आज मुंबई उच्च न्यायालयात निर्णय येण्याची शक्यता आहे. अन्न आणि औषध नियंत्रण मंडळ अर्थात fssai च्या अधिकाऱ्यांनी मॅगीमध्ये शिश्याचं अतिरिक्त प्रमाण आढळल्यानं ही बंदी घातलीय.
Aug 13, 2015, 09:29 AM ISTरितेशच्या 'बंगिस्तान'वर पाकिस्ताननंतर सिंगापूर, अरब देशांतही बंदी!
रितेश सिधवानी याचा 'बंगिस्तान' या सिनेमावर आता सिंगापूर आणि अरब देशांतही बंदी घालण्यात आलीय. या देशांतील सेन्सॉर बोर्डानं हा सिनेमा इथं न दाखवण्याचा निर्णय घेतलाय.
Aug 7, 2015, 10:33 AM IST'पॉर्न बंदी'वर काहीही न बोलता सनीनं नोंदवलेली ही प्रतिक्रिया...
भारत सरकारनं पॉर्न वेबसाईटवर घातलेली बंदी आता अंशी हटवलीय. पण, सरकारच्या पॉर्न बंदीच्या निर्णयानं अनेकांची झोप उडवली... अर्थातच नेहमीप्रमाणे या विषयावरही सोशल वेबसाईटवर वेगवेगळ्या मतांची 'टिवटिव' पाहायला मिळाली. सनीनंही काही न बोलता या चर्चेत सहभाग दर्शवला.
Aug 5, 2015, 04:13 PM ISTसरकार भारतात पॉर्न बंदी करू शकत नाही कारण...
मुंबई : केंद्र सरकारनं अनेक पॉर्न वेबसाइट्सवर बंदी घातल्याचा निर्णय घेतलाय. टेलिकॉम ऑपरेटर्स आणि इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरला तशी सूचना देण्यात आली. पण भारतात ८०० साइट्स बंद करून सरकारला आपण फार मोठी कामगिरी केल्याचे वाटत असले तरी हा प्रयत्न वेस्ट ऑफ टाइम म्हणजे वेळेचा अपव्य आहे.
पाहू या कसा हा निरर्थक प्रयत्न आहे...
Aug 3, 2015, 08:30 PM ISTसरकारकडून बंदी घातलेल्या पॉर्न साईट्सची संपूर्ण यादी
केंद्र सरकारनं अनेक पॉर्न वेबसाइट्सवर बंदी घातल्याचा निर्णय घेतलाय. टेलिकॉम ऑपरेटर्स आणि इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरला तशी सूचना देण्यात आलीये.
Aug 3, 2015, 05:10 PM ISTमॅगीनंतर आता हल्दीरामची बारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 9, 2015, 06:30 PM ISTअॅस्पिरिन, डिस्पिरिनच्या खुल्या विक्रीवर बंदी!
दिल्ली सरकारनं अॅस्पिरिन, डिस्पिरिन, ब्रूफेन, वॉवरन यांसारख्या नॉन-स्टेरॉयडल अॅन्टी इनफ्लेमॅटरी औषधांच्या खुल्या विक्रीवर एक मोठा निर्णय घेतलाय. ही औषधांच्या खुल्या विक्रीवर १५ ऑगस्ट ते ३० नोव्हेंबरपर्यंत बंदी घालण्यात आलीय.
Jul 4, 2015, 11:20 PM IST'भारतात तयार झालेली मॅगी खाण्यासाठी सुरक्षित'
ब्रिटनची खाद्य नियामक एजन्सी म्हणजेच 'एफएसए'नं भारतात तयार करून आयात केलेल्या नेस्ले कंपनीच्या मॅगीला हिरवा कंदिल दिलाय. ही मॅगी सुरक्षित असल्याचा निर्वाळा एफएसएनं दिलाय.
Jul 2, 2015, 10:43 AM ISTमॅगीवरील बंदी उठवण्यास हायकोर्टाचा नकार
मॅगीवरील बंदी उठवण्यास हायकोर्टाचा नकार
Jun 12, 2015, 07:01 PM ISTराज्यात मॅगीवर बंदी
Jun 5, 2015, 11:30 PM ISTराज्यात आजपासून मॅगीवर बंदी
मॅगीच्या सॅपलमध्ये तफावत आढळल्याने राज्यातील जनतेच्या आरोग्याचा विचार करून उद्यापासून राज्यभरात मॅगीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दिली.
Jun 5, 2015, 10:29 PM ISTमहाराष्ट्रात खुल्या सिगारेटच्या विक्रीस बंदी
महाराष्ट्र सरकारने खुल्या सिगारेटच्या विक्रीवर बंदी घातली आहे. खुल्या सिगारेटवरील विक्रीवर सरकारकडून पुन्हा एकदा कठोर भूमिका घेण्यात आली आहे.
Jun 2, 2015, 08:12 PM ISTएसटीमध्ये तंबाखूला बंदी
May 30, 2015, 10:06 AM ISTडोपिंग चाचणी : पाकिस्तानच्या दोषी हसन रझावर बंदी
डोपिंग चाचणीत दोषी आढल्याने पाकिस्तान क्रिकेट मंडळाने फिरकी गोलंदाज हसन रझा याच्यावर दोन वर्षांची बंदी घातली आहे. जानेवारी महिन्यात घेण्यात आलेल्या क्रिकेटपटूंच्या नमुन्यात तो दोषी आढळला.
May 27, 2015, 09:47 AM IST