बिकिनीवर बंदीची भाषा करणारे मंत्रीच बिकिनीत
गोव्याचे लोकनिर्माण मंत्री सुदीन धावलीकर सध्या वादात अडकलेत... सध्या सोशल नेटवर्किंग वेबसाईट ‘फेसबुक’वर धावलीकर यांचा ‘बिकीनी’ घातलेला एक फोटो फिरताना दिसतोय.
Jul 10, 2014, 09:52 AM ISTरोजे न पाळण्याचे चीनी सरकारचे आदेश
चीन सरकारनं आपल्या शिनजियांग प्रांतात रमजान दरम्यान रोजे पाळण्यावर बंदी घातलीय.
Jul 3, 2014, 06:10 PM ISTफूटबॉलवेड्या देशात शेव्हिंग फोम, पीठावर बंदी...
कोलंबियाचा यजमान ब्राझीलशी फूटबॉल वर्ल्डकप २०१४ च्या क्वार्टरफायनलमध्ये सामना होणार आहे. याचीच, पूर्वतयारी म्हणून कोलंबियानं बोगोटामध्ये पीठ आणि शेव्हिंग फोमवर बंदी आणलीय.
Jul 3, 2014, 05:45 PM ISTगोव्यात स्कर्टवर बंदीची मंत्र्यांची मागणी
गोव्यातील मनोहर पर्रीकर सरकारमधील सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदीन ढवळीकर यांनी तरुणींच्या स्कर्टवर वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ढवळीकर यांनी गोव्याच्या नाईटक्लमबमध्ये तरुणींनी छोटे स्कर्ट घालण्यावर बंदीची मागणी केली आहे. तरुणींचे छोटे स्कर्ट गोव्याच्या संस्कृतीला धोका असल्याचे ढवळीकर म्हणत आहेत.
Jul 1, 2014, 06:49 PM ISTमाणसाला चावल्याने त्याला 'नऊ इंजेक्शन'
उरुग्वेच्या लुईस सुआरेझने फिफा विश्व चषकात इटलीच्या चिलीनीच्या खांद्याचा चावा घेतला. या प्रकरणी सुआरेझवर नऊ सामने आणि चार महिन्यांची बंदी लावण्यात आली आहे.
Jun 26, 2014, 07:47 PM ISTराजमाची परिसरात रात्री ट्रेकिंगला बंदी?
लोणावळा परिसरात ट्रेकिंगसाठी येणाऱ्या मुंबई - पुण्यातल्या ट्रेकर्ससाठी महत्त्वाची बातमी... लोणावळा परिसरातल्या राजमाची आणि परिसरात यापुढे रात्रीच्या वेळी ट्रेकिंग लवकरच बंद हाऊ शकतं.
Jun 19, 2014, 12:37 PM ISTशाहरुखवरील बंदी हटवा : रणजीब बिस्वाल
कोलकता नाईट रायडर्स संघाचा मालक शाहरूख खानवर मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर येण्यास बंदी आहे.
मुंबई क्रिकेट संघटनेने (एमसीए) शाहरुखवर ही बंदी घातली आहे. पण आता मात्र आयपीएलचे कमिश्नर रणजीब बिस्वाल यांनी शाहरूख खानवरील ही बंदी हटवावी अशी मागणी केली आहे.
May 14, 2014, 09:19 PM IST`व्हॉट्सअॅप`वर इराणमध्ये बंदी
सध्या स्मार्टफोनचा जमाना असून मोबाईलवर `व्हॉट्सअॅप धुमाकूळ घालत असले तरी या अॅपवर एका देशाने चक्क बंदी घातली आहे. लोकांमध्ये आणि खासकरून तरूणांमध्ये `व्हॉट्सअॅप` अधिक लोकप्रिय आहे
May 7, 2014, 07:18 PM ISTपॉर्न वेबसाईटवर बंदी जास्त धोकादायक - केंद्र सरकार
पॉर्न बेवसाईटवर बंदी घातली तर अधिक नुकसान होईल, असं मत केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयासमोर व्यक्त केलंय.
May 6, 2014, 08:15 AM ISTयुरोपीय बंदीनंतर हापूस आंब्याचा भाव गडगडला
या वर्षी गारपीट आणि एकूणच हवेतील बदलामुळे आंब्याचे उत्पादन कमी झालंय. त्यातच युरोपियन देशांनी हापूसच्या आयातीवर बंदी घातलीय आणि त्यामुळेच दरवर्षी हजारोंच्या भावात असेलेला हापूस यंदा सर्वसामान्यांना घेता येणार आहे. ४०० रुपये डझनाच्या भावात हापूस उपलब्ध झालाय.
Apr 30, 2014, 08:51 AM ISTनेमका का नाकारलाय युरोपीय देशांनी `हापूस`...
संपूर्ण निर्जंतुकीकरण केल्याशिवाय बंदी उठवणार नसल्याचं युरोपियन युनिय़ननं स्पष्ट केलंय. त्यामुळं आंबा उत्पादकांना मोठा फटका बसलाय. मात्र, आंब्याची ही शान घसरवण्यात विविध सरकारी विभागांची अक्षम्य अनास्थाच कारणीभूत आहे. यावर प्रकाश टाकणारा हा रिपोर्ट...
Apr 29, 2014, 09:53 PM ISTफळमाशीने दिला हापूस निर्यातीला दगाफटका
युरोपमध्ये हापूस आंब्यापाठोपाठ भाज्यांवरही बंदी टाकण्यात आलीय. भारतातल्या ४ भाज्या आणि हापूस आंब्यावर ही बंदी घालण्यात आलीय. 1 मे 2014 पासून युरोपियन युनियनकडून ही तात्पुरती बंदी घालण्यात आलीय. फळमाशी आढळल्यामुळे युरोपमध्ये भारतीय आंब्याला बंदी घालण्यात आलीये.
Apr 29, 2014, 10:25 AM ISTयुरोपला आंब्यासह आता कारलंही कडू
युरोपमध्ये हापूस आंब्यापाठोपाठ भाज्यांवरही बंदी टाकण्यात आलीय. भारतातल्या ४ भाज्या आणि हापूस आंब्यावर ही बंदी घालण्यात आलीय.
Apr 28, 2014, 05:28 PM ISTप्रादेशिक पक्षांना लोकसभा लढविण्यास बंदी घाला - CM
देशात स्थिर सरकार आणायचे असेल तर प्रादेशिक पक्षांना लोकसभा निवडणूक लढण्यास बंदी घाला, अशी बेधडक मागणी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
Apr 26, 2014, 08:45 AM ISTनिवडणूक लढविणाऱ्या सिताऱ्यांच्या सिनेमांवर बंदी
लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. निवडणुकीच्या आखाड्यात तारे-तारका उतरलेत. मात्र, त्यांना त्याचा फटका बसलाय. निवडणूक लढविणाऱ्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांचे सिनेमे दाखविण्यावर निवडणूक आयोगाने बंदी आणली आहे.
Apr 19, 2014, 04:30 PM IST