बंदी

बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीवर बंदी घालणे अयोग्य - अनुष्का शर्मा

अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने १६ डिसेंबरच्या सामूहिक बलात्कार घटनेवर आधारित बनविण्यात आलेल्या बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीवर केंद्र सरकारने बंदी घालणे योग्य नाही,अशी प्रतिक्रिया व्यक्त करत अन्य बॉलिवूडमधील सेलिब्रिटीजमध्ये सहभागी झालेय.

Mar 10, 2015, 05:01 PM IST

५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी

राज्यात ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर सरसकट बंदी घालण्याचा निर्णय पर्यावरण विभागानं घेतला आहे. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आणखी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 

Feb 23, 2015, 08:03 PM IST

पाकिस्तानात अक्षयच्या 'बेबी'वर बंदी!

मोठ्या पडद्यावर एका अत्यंत क्रूर अशा दहशतवाद्याला प्रतिबंध करायला निघालेल्या एका भारतीय गुप्तहेराची कथा रंगवणाऱ्या 'बेबी' या सिनेमावर पाकिस्तानात बंदी घालण्यात आलीय. 

Jan 23, 2015, 03:14 PM IST

रस्त्यावर गाडी पार्किंग केली तर भरा 1000 रुपये दंड!

रस्त्यावर गाडी पार्क केली तर आता तुम्हाला तब्बल 1000 रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो... होय, राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये रस्त्यावर कार थांबवण्यासाठी आता नागरिकांना मोठ्या अडचणीला तोंड द्यावं लागू शकतं. 

Jan 20, 2015, 03:14 PM IST

तर लवकरच व्हॉटस अॅपवर बंदी

आतापर्यंतची सर्वात लोकप्रिय फोन मॅसेजिंग सेवा व्हॉटस अॅपवर बंदी लावली जाण्याची शक्यता आहे, यासह इतर सर्व्हिस आयमॅसेजवरही बंदी लावली जाऊ शकते.

Jan 19, 2015, 05:59 PM IST

अॅमेझॉन-फ्लिपकार्ट टार्गेट, ऑनलाईन खरेदीवर बंदीची मागणी

सध्या ऑनलाईन खरेदीला पसंती मिळत आहे. दिवसागणिक या खरेदीमध्ये वाढ होत आहे. मात्र, 'अॅमेझॉन' आणि 'ई-बे' यांसारख्या ऑनलाईन खरेदी संकेतस्थळांमुळे स्वदेशी उद्योगांचे नुकसान होत आहे. असा दावा करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) बंदी घालण्याची मागणी सरकारकडे केलेय.

Jan 17, 2015, 08:16 PM IST

पुणे आरटीओमधील एजंटांचा विळखा अखेर उठला

 पुणे आरटीओला पडलेला एजंटांचा विळखा अखेर उठलाय.'झी मीडिया'नं याबाबत स्टिंग ऑपरेशन करून आरटीओमधला एजंटांचा वावर दाखवला होता.

Jan 17, 2015, 07:02 PM IST

व्हॉट्स अॅपवर येऊ शकते बंदी!

आपले मित्र आणि कुटुंबियांसोबत एकत्रितपणे बोलण्यासाठी सध्या मोठ्या प्रमाणात वापरात असलेल्या व्हॉट्स अॅपवर लवकरच बंदी घालण्याची शक्यता आहे. यूकेचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांनी जाहीर केलंय की जर ते दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवडून आले तर व्हॉट्स अॅप आणि iMessage सारख्या चॅटिंग अॅपवर बंदी घालतील.

Jan 13, 2015, 07:31 PM IST

आमिरच्या 'पीके'वर राज्यात बंदी नाही - मुख्यमंत्री

 अभिनेता आमिर खान याच्या 'पीके' चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी फेटाळून लावली.

Dec 31, 2014, 02:57 PM IST