बंदी

शाओमी स्मार्टफोनवरील बंदी तुर्तास हटवली

चायनाचा अॅपल फोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाओमी फोनवरील बंद तुर्तास उठवण्यात आली आहे. हा फोन भारतात लॉन्च झाल्यापासून स्मार्टफोनच्या बाजारात एकच खळबळ होती, मात्र बंदीनंतर पुन्हा इतर कंपन्यांचे सुगीचे दिवस येतील असं वाटत असतांना, शाओमीवरील बंदी तुर्तास हटवण्यात आली आहे.

Dec 16, 2014, 06:54 PM IST

लोकलमधील भजनी मंडळ आता बंद!

मुंबईतील उपनगरीय रेल्वेडब्यांत भजन करण्यास आता रेल्वे पोलिसांनी बंदी घातलीय. अशा भजनीमंडळांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश रेल्वे आयुक्तांनी दिलेत.

Dec 11, 2014, 05:43 PM IST

शाओमी स्मार्टफोनच्या विक्रीवर बंदी

चीनचा अॅपल फोन म्हटल्या जाणाऱ्या शाओमी फोनच्या पेटंटचा वाद निर्माण झाला आहे. यावरून दिल्ली उच्च न्यायालयाने शाओमी या कंपनीच्या स्मार्टफोनची विक्री थांबविण्याचे निर्देश दिले आहेत. 

Dec 11, 2014, 12:10 PM IST

राजा निघाला राणीच्या देशात?

राजा निघाला राणीच्या देशात?

Dec 4, 2014, 09:31 PM IST

राजा निघाला राणीच्या देशात?

फळांचा राजा हापूसची... हापूसच्या आयातीवर युरोपीय युनियननं घातलेली बंदी आता उठण्याची शक्यता निर्माण झालीय...

Dec 4, 2014, 08:09 PM IST

लायब्ररीत मुलांची संख्या वाढत असल्यामुळे मुलींना बंदी

मुलींमुळे महाविद्यालयाच्या ग्रंथालयातील मुलांची गर्दी नेहमीपेक्षा अधिकपटीने वाढते, असा अबज तर्क अलीगड मुस्लीम युनिवर्सिटीने मांडला आहे. 

Nov 11, 2014, 07:38 PM IST

एमआयएम-काँग्रेसचा वाद टोकाला ,MIMवर बंदी घाला - प्रणिती शिंदे

 मी कोणत्याही समाजाच्या विरोधात बोलत नाही. मी देशाच्या बाबतीत म्हणत आहे. देशद्रोहीना आपल्या देशात जागा असता कामा नये. त्यांनी (एमआयएम) कोणत्याही समाजाविषयी भूमिका घेतलेली नाही. त्यानी देशाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. त्यामुळे ते देशद्रोही आहेत, असा बोल करत काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी बंदीची मागणी केली.

Nov 6, 2014, 03:25 PM IST

'फेसबुक'वरून मजकूर हटविण्यात भारत आघाडीवर!

फेसबुकवर टाकलेली आक्षेपार्ह विधानं हटविण्यासाठी किंवा लपवण्यासाठी किंवा कन्टेन्ट रेग्युलेट करण्यासाठी ज्या ज्या देशांतून फेसबुककडे विचारणा केली गेली... त्या ८३ देशांमध्ये भारताचा क्रमांक वरचा आहे.

Nov 6, 2014, 03:15 PM IST

विद्यार्थ्याला टॉपलेस सेल्फी पाठवणाऱ्या शिक्षिकेवर ५ वर्षांची बंदी

ब्रिटनच्या १६ वर्षीय विद्यार्थ्याला आपली टॉपलेस सेल्फी पाठवणाऱ्या शिक्षिकेवर पाच वर्षांची बंदी घालण्यात आलीय. मिळालेल्या माहितीनुसार हायस्कुल टीचर लिंडा हार्वेनं विद्यार्थ्यांशी फेसबुकद्वारे संपर्क केला होता आणि नंतर फोटो पाठवायला सुरूवात केली. 

Oct 9, 2014, 11:09 AM IST

गावकऱ्यांच्या संतापाचा कडेलोट होतो तेव्हा...

गावकऱ्यांच्या संतापाचा कडेलोट होतो तेव्हा...

Oct 1, 2014, 03:01 PM IST

फ्रान्समध्ये समुद्रकिनारी सेल्फी काढण्यावर बंदी

समुद्रकिनारी गेल्यानंतर आपण सर्वजण आठवण म्हणून सेल्फीपासून ते सनसेटपर्यंत आवडीने अनेक फोट काढतो. पण दक्षिण फ्रांसच्या एक प्रसिद्ध समुद्रकिनारी 

Sep 9, 2014, 03:34 PM IST

'चार कोटी पॉर्न साईटवर कसं मिळवणार नियंत्रण?'

भारतात पॉर्न साईटवर बंदी आणण्यासंबंधी सुप्रीम कोर्टासमोर केंद्र सरकारनं आपलं म्हणणं मांडलंय. 

Aug 29, 2014, 08:51 PM IST

मुख्यमंत्री जयललितांकडून धोतर नेसणाऱ्यांना दिलासा

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी विधानसभेत म्हटलं आहे की, लवकरच खासगी क्लबमध्ये धोतर नेसून येणाऱ्या लोकांना प्रवेश देण्याचा कायदा संमत करण्यात येईल.

Jul 16, 2014, 02:36 PM IST