फेसबुकवर गर्लंफ्रेंड पटवली, निघाली बायको!
एकमेकांपर्यंत पोहचण्यासाठी आजकाल सोशल मीडियाचा हाच सर्वोत्तम मार्ग ठरलाय. ज्या पद्धतीनं चांगल्या कामांसाठी याचा वापर केला जाऊ शकतो, त्याच पद्धतीनं चुकीच्या कामांसाठीही याचा वापर केला जातो...
Nov 19, 2014, 04:31 PM ISTमुलींनी व्हॉट्स अॅप, फेसबुक, मोबाईल वापरायचा नाही, खापचा फतवा
उत्तर प्रदेशमध्ये खाप पंचायतीनं पुन्हा एकदा वादग्रस्त फतवा काढलाय. मुलींनी व्हॉट्स अॅप, फेसबुक, इंटरनेट, मोबाईल वापरायचा नाही, जिन्स पॅन्ट घालायचा नाही, असा निर्णय खाप पंचायतीनं घेतलाय.
Nov 19, 2014, 01:00 PM ISTअमित आणि उर्वशी राज ठाकरेंचे सोशल अकाऊंटस वादात
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित आणि मुलगी उर्वशी यांचे ट्विटर अकाऊंट जोरात टिव टिव करताना दिसतेय... अनेक वादग्रस्त ट्विटस् या अकाऊंटवरून केले गेलेत... याच बद्दल अमित आणि उर्वशी यांनी पोलीस स्टेशन गाठलंय.
Nov 18, 2014, 04:37 PM ISTफेसबुक व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांना 'से थँक्स'!
सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकनं आपल्या यूझर्सना व्हिडिओ शेअरिंगची जास्तीत जास्त ओढ लावण्याचं चांगलंच मनावर घेतलेलं दिसतंय. यासाठी नुकतंच फेसबुकनं एक टूलही निर्माण केलंय.
Nov 15, 2014, 08:42 AM ISTफेसबुकचे नवे फिचर्स, म्हणा व्हिडिओतून Thanks
सोशल मीडियावर आघाडीवर असणाऱ्या फेसबुकने आपल्या युझर्ससाठी नवे फिचर्स आणले आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या मित्रांना व्हिडिओच्या माध्यमातून Thanks म्हणू शकणार आहात.
Nov 14, 2014, 10:56 PM ISTसोफियानं आपला न्यूड फोटो रोहितला केला समर्पित
बिग बॉसच्या आधीच्या सिझनची स्पर्धक आणि मॉडेस सोफिया हयात हीनं रोहित शर्माच्या रेकॉर्डचं अभिनंदन जरा वेगळ्याच पद्धतीनं केलंय. तिनं आपला न्यूड फोटो ट्विटरवर पोस्ट केला होता. पण रोहित शर्माच्या रेकॉर्डनंतर आपला फोटो त्याला समर्पित केला.
Nov 13, 2014, 07:28 PM ISTआता फेसबुकवरील नको असलेल्या पोस्टपासून होणार सुटका
आपल्याला फेसबुकवर नको असलेल्या पोस्ट आणि स्टेटस अपडेट्सपासून सुटका करायचीय. आपल्याला फेसबुकवर अनेक जणांकडून टाकलेल्या वेगवेगळ्या पोस्ट पाहण्याचा त्रास होतो.
Nov 10, 2014, 09:23 PM IST'फेसबुक'वरून मजकूर हटविण्यात भारत आघाडीवर!
फेसबुकवर टाकलेली आक्षेपार्ह विधानं हटविण्यासाठी किंवा लपवण्यासाठी किंवा कन्टेन्ट रेग्युलेट करण्यासाठी ज्या ज्या देशांतून फेसबुककडे विचारणा केली गेली... त्या ८३ देशांमध्ये भारताचा क्रमांक वरचा आहे.
Nov 6, 2014, 03:15 PM ISTफेसबुकवर... 'फाईंड व्हॉट गुगल सेज अबाऊट यू'
तुमची नेमकं व्यक्तिमत्व कसं आहे? तुमच्याबद्दल लोक काय विचार करतात? तुमचा स्वभाव कसा आहे? असे प्रश्न आत्तापर्यंत आपण आपल्या अगदी जवळच्या मित्रांना विचारत होतो... नाही का? पण, याबद्दल आता तुमचे 'ऑनलाईन' मित्रही तुम्हाला माहिती सांगणार आहे.
Nov 5, 2014, 01:16 PM ISTभारतात WhatsApp चे ७ कोटींहून अधिक युजर्स
भारतात व्हॉट्स अॅपच्या सक्रीय युजर्सची संख्या वाढून सात कोटींच्या वर पोहोचली आहे. ही संख्या व्हॉट्स अॅपच्या एकूण युजर्सच्या १० टक्क्यांहून अधिक आहे. व्हॉट्य अॅपचे भारतातील बिझनेज प्रमुख नीरज अरोडा यांनी दिलीय.
Nov 3, 2014, 09:35 AM ISTव्हॉट्स अॅप वापरामागचं कटू सत्य!
व्हॉट्स अॅप ही एक मॅसेज देणारी सेवा आहे. अल्पावधीतच तरूणांमध्ये व्हॉट्स अॅप प्रसिद्ध झालं असून व्हॉट्स अॅपमुळे नात्यात दुरावा येऊ शकतो.
कटू सत्य
Oct 30, 2014, 06:25 PM ISTफेसबुकवर लिहल्यानंतर अमळनेर न.पा. लागली कामाला
लहान शहरांमध्ये देखील सोशल नेटवर्किंगवर व्यक्त होणाऱ्या गोष्टींची दखल प्रशासन आणि लोकप्रतिनीधींकडून घेतली जात असतांना दिसतेय. आयकर विभागाचे सहआयुक्त संदीपकुमार सांळुखे आपल्या गावी अमळनेर शहरात आपल्या घरी आले आहेत.
Oct 22, 2014, 06:22 PM ISTआता, तुमचा चोरी झालेला पासवर्डही शोधून काढेल फेसबुक!
सोशल नेटवर्किंग वेबसाईट फेसबुकनं आपल्या युझर्सच्या खात्यांच्या सुरक्षेसाठी एक स्वयंचलित सेवा विकसित केलीय. याद्वारे, वेबवर निगरानी ठेवून चोर करण्यात आलेले ई-मेल आणि पासवर्ड शोधून काढणं शक्य होणार आहे.
Oct 22, 2014, 01:52 PM ISTपूर्वजन्मातल्या मृत्यूबद्दल माहिती देतंय ‘फेसबुक’!
फेसबुक हे नवीनवीन गोष्टीमुळे नेहमीच चर्चेत असतो. पूर्व जन्मात तुमचा मृत्यू कुठे, कधी आणि कसा? झाला, हे तुम्हाला एका गंमतीशीर खेळामध्ये कळणार आहे... सध्या, हा गेम जास्तच लोकप्रिय होताना दिसतोय. ६ ऑक्टोबरपासून हा गेम फेसबुकवर सुरु करण्यात आला होता. आत्तापर्यंत, म्हणजेच दहा दिवसांतच या गेमला जवळपास ८.५ लाख लाईक्स मिळालेत.
Oct 16, 2014, 03:52 PM IST