फेसबुकवर सुसाईड नोट टाकून महाविद्यालयीन विद्यार्थी बेपत्ता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 15, 2015, 09:51 PM ISTफेसबुकवर सुसाईड नोट टाकून महाविद्यालयीन विद्यार्थी बेपत्ता
फेसबूकवर सुसाईड नोट टाकून पिंपरी चिंचवडमधील एक महाविद्यालयीन विद्यार्थी गायब झालाय. दीड दिवस झाले तरही त्याचा ठावठिकाणा लागलेला नाही.
May 15, 2015, 09:47 PM IST...असा करा तुमचा फेसबुक प्रोफाईल फोटो सुरक्षित!
'फेसबुक'च्या मदतीनं एखाद्याच्या प्रायव्हसीचा भंग झाल्याच्या अनेक घटना आत्तापर्यंत समोर आल्यात. याच सोशल वेबसाईटवर तुमचे प्रोफाईल फोटो आणि अल्बममधले इतर फोटोही सुरक्षित नसल्याचं समोर आलंय.
May 15, 2015, 08:54 AM IST'भारताच्या नकाशात काश्मीर दाखवा, झुकेरबर्ग '
काश्मीरचा भाग समाविष्ट नसलेल्या भारताच्या नकाशाचे चित्र, फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी आपल्या टाईमलाईनवरील एका पोस्टमध्ये वापरले आहे. यावर नेटिझन्सकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. काश्मीरला भारताच्या नकाशात दाखविण्याची सूचना झुकेरबर्ग यांना करण्यात आली आहे.
May 14, 2015, 09:13 PM ISTवेगवान बातम्या, व्हिडीओसाठी फेसबूकचं 'इन्स्टंट आर्टिकल' फिचर!
मोबाइलवर अधिक वेगाने बातम्या आणि विशेष लेख पाहता येण्यासाठी, फेसबुकने 'इन्स्टंट आर्टिकल' हे नवं फीचर लाँच केलं आहे.
May 13, 2015, 09:41 PM ISTगूगलला टक्कर देणार फेसबुक 'सर्च इंजिन'!
सोशल नेटवर्किंग साईट फेसबुक लवकरच गूगलच्या सर्च इंजिनला टक्कर देणारं सर्च इंजिन सुरू करण्याच्या प्रयत्नात आहे.
May 13, 2015, 08:48 AM ISTपती-पत्नींमध्ये फेसबुक बनतंय घटस्फोटाचं कारण - रिपोर्ट
सोशल नेटवर्किंग साइट्सचा परिणाम आता खाजगी आयुष्यावर पण पडू लागलाय. त्यामुळं नात्यांमध्ये फूट पडू लागलीय. ब्रिटनमध्ये प्रत्येक सात जणांपैकी एका व्यक्तीच्या घटस्फोटाचं कारण सोशल नेटवर्किंग साइट ठरतंय.
May 6, 2015, 05:47 PM ISTनेपाळच्या मदतीसाठी फेसबुकचा 'रेकॉर्डब्रेक' निधी
सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकनं नेपाळ भूकंप पीडितांच्या मदतीसाठी दोन दिवसांमध्ये एक करोड डॉलरहून अधिक निधी जमा केलाय... हा खरं तर एक प्रकारे नवा रेकॉर्डच आहे...
May 2, 2015, 04:26 PM ISTव्हॉटसअपनंतर आता फेसबुक मॅसेंजरचंही 'वेब व्हर्जन' लॉन्च
तुम्ही फेसबुक मॅसेंजर वापरत असाल तर तुमच्यासाठी ही खुशखबर आहे... आता, हे मोबाईल अॅप्लिकेशन वापरण्यासाठी तुम्हाला केवळ मोबाईलवर अवलंबून राहण्याची गरज उरलेली नाही.
Apr 11, 2015, 05:44 PM ISTअमेरिकेत आता फेसबुकवर घटस्फोट
अमेरिकेच्या मॅनहट्टन कोर्टाच्या एका न्यायाधीशाने पतीशी संपर्क करण्यात अयशस्वी ठरलेल्या एका नर्सला आपल्या पतीला फेसबुकद्वारे घटस्फोटाचे कागदपत्र पाठविण्याची मंजुरी दिलीय.
Apr 8, 2015, 04:17 PM IST'फेसबुक'च्या अॅपमध्ये 'व्हॉटसअप'चाही समावेश
व्हॉटसअप आणि फेसबुक युझर्ससाठी ही एक खुशखबर... आता फेसबुक आणि व्हॉटसअप वापरण्यासाठी तुम्हाला एकच 'अॅप' तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करावं लागणार आहे.
Apr 6, 2015, 06:11 PM ISTफेसबुकची प्रत्येक युजरवर नजर, ऑनलाइन असो किंवा ऑफलाइन
जर आपण इंटरनेटवर अॅक्टिव्ह असाल तर आपण जगातील सर्वात प्रसिद्ध सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकच्या नजरकैदेत आहात. मग तुम्ही फेसबुकवर ऑनलाइन असो किंवा ऑफलाइन.
Apr 2, 2015, 05:04 PM ISTफेसबुक मॅसेंजर अॅपवर पैसेही ट्रान्सफर करता येतील
फेसबुकने म्हटलं आहे की, त्यांनी मॅसेंजर अॅपमध्ये एक नवं फीचर आणलं आहे, ज्या द्वारे तुम्ही तुमच्या मित्रांना पैसे ट्रान्सफर करू शकतात, किंवा त्यांच्याकडून घेऊ शकतात.
Mar 23, 2015, 10:12 AM IST"फेसबुकवर शिक्षक-विद्यार्थी 'मैत्री' नको"
शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी फेसबुक आणि अन्य सोशल नेटवर्किंग साईट्सवर मैत्री करु नये, असा अजब फतवा उत्तरप्रदेशमधील शिक्षण विभागाने काढला आहे. सीबीएसई आणि अन्य शाळांमध्ये या फतव्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात आली आहे. या आदेशांचे पालन न करणा-या शाळांची परवानगी रद्द करु असं शिक्षण विभागाकडून कळवण्यात आलं आहे.
Mar 19, 2015, 08:18 PM ISTफेसबुकवर फसलेल्या तरुणीला केवढा हा मोठा धोका
फेसबुकच्या प्रोफाइलवर खोटा फोटा लावून अलाहाबाद येथील बहरिया परिसरातील एका तरुणाने एका तरुणीला आपल्या प्रेम जाळ्यात ओढले. तिला लग्न करण्यासाठी बोलवून घेतले. मात्र, त्याचा चेहरा विचित्र असल्याचे बघताच तिने लग्नाला नकार दिला. त्यामुळे तिला चक्क डांबून ठेण्यात आले.
Mar 13, 2015, 05:33 PM IST