'मला माझ्या वडिलांच्या बाळाची आई व्हायचंय'
सोशल नेटवर्किंग साइट्स जिथं अनेक तरूणांसाठी उपयोगी ठरत आहेत. तर दुसरीकडे अशा काही घटना सोशल साइट्समुळे घडतात की त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. नुकतीच एक अशी धक्कादायक घटना पुढे आलीय. एका मुलीनं फेसबुकवर आपल्याच वडिलांना दोन वर्ष डेट केल्याचं पुढे आलंय.
Jan 21, 2015, 11:33 AM ISTपाहा: प्रियंका चोप्राचा न्यू लूक!
प्रियंका चोप्रानं ट्विटरवर आपला नवा लूक शेअर केलाय. यात प्रियंका पण सोनाक्षी सिन्हा सारखी छोट्या केसांमध्ये दिसणार आहे. फोटोत प्रियंका लाल लिपस्टिक लावलेली जरासा उदास चेहरा अशी दिसतेय.
Jan 19, 2015, 10:28 AM ISTलालबाग हाणामारी : वेल डन मुंबई पोलीस!
लालबाग हाणामारी : वेल डन मुंबई पोलीस!
Jan 14, 2015, 09:29 AM ISTवाचनसंस्कृतीच्या वाढीसाठी फेसबुकचा पुढाकार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 6, 2015, 02:19 PM ISTफेसबुकनं मागितली आपल्या युजर्सची क्षमा!
येणाऱ्या नव्या वर्षात मागील वर्षाच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी फेसबूकनं आपल्या युजर्सला ‘इअर इन रिव्ह्यू’ची भेट दिली होती. मात्र या भेटीनं मनस्ताप घडवला असल्याची भावना युजर्समध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळं फेसबुकनं आपल्या युजर्सची माफी मागितली आहे.
Dec 29, 2014, 09:51 AM ISTएअर एशियाचं बेपत्ता विमान दुर्घटनाग्रस्त?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 28, 2014, 03:40 PM ISTएअर एशिया फ्लाईट QZ 8501 बेपत्ता
Dec 28, 2014, 03:30 PM ISTइंडोनेशियामध्ये एअर एशियाचं विमान बेपत्ता, १६२ प्रवाशांचा जीव धोक्यात
एअर एशियाचं विमान QZ 8501 बेपत्ता झालंय. १६२ प्रवासी असलेलं हे विमान इंडोनेशियामधून सिंगापूरला जात होतं. सकाळी ७.२४ला विमान बेपत्ता झाल्याचं एअर एशियानं सांगितलंय.
Dec 28, 2014, 10:14 AM ISTफेसबुक युजरसाठी गुड न्यूज
फेसबुक युजरसाठी गुड न्यूज आहे. फोटो अपलोडसाठी आणि एडिटसाठी नवा पर्याय आणला आहे. त्यामुळे सहज हवा तसा फोटो लोड करु शकता.
Dec 20, 2014, 09:50 PM IST...म्हणून फेसबुकवर नसतं डिसलाइकचं ऑप्शन!
सोशल नेटवर्किगच्या दुनियेत अग्रणी असलेलं ‘फेसबुक’ म्हणजे मैत्र जिवाचा. भावना, मत आणि अनुभवाच्या चार गोष्टीतून अभिव्यक्त होण्याचं सर्वाधिक पसंतीचं माध्यम म्हणजे फेसबुक होय.
Dec 14, 2014, 11:24 AM ISTभारताचा झेंडा फेसबुकवर! दीपालीला १ कोटी ४२ लाखांची ऑफर
जग जोडणाऱ्या फेसबुकसारख्या सोशल नेटवर्क साइट्सनं मुंबई आयआयटीच्या विद्यार्थ्यांना चक्क कोट्यवधी पगाराच्या नोकऱ्या देऊ केल्या आहेत. सोमवारी झालेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये फेसबुकनं मुंबई आयआयटीच्या पाच विद्यार्थ्यांची निवड केली आहे.
Dec 4, 2014, 04:10 PM ISTयेत्या नववर्षात फेसबुकची अशी बदलणार पॉलिसी आणि लूक!
सोशल नेटवर्किंग साइट फेसबुक १ जानेवारी २०१५पासून आपले नियम आणि पॉलिसींमध्ये बदल करणार आहे. फेसबुकचं म्हणणं आहे की, यूजर्सना फेसबुकचा वापर करण्यासाठी काही टिप्स दिल्या जातील आणि त्यांना गाईडही केलं जाणार आहे.
Nov 26, 2014, 08:50 PM ISTफेसबुकमुळं ३० वर्षांनंतर तिनं घडवली आई-वडिलांची भेट!
एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी ही वास्तव कथा नगरमध्ये घडली. गोपालकृष्णा कुडपुडी हे मूळचे आंध्र प्रदेशातील काकीनाडा गावचे. तिथं पंचतारांकित हॉटेलमध्ये नोकरी करत होते. तिथून नाशिकला आल्यानंतर ग्रीन हॉटेलमध्ये बारमॅन म्हणून नोकरी केली. हॉटेल मालकानं त्यांना मुंबईत हॉटेल व्यवस्थापनाचं प्रशिक्षण दिलं. नंतर मुंबईतील बांद्रा हॉटेलमध्ये मॅनेजरची नोकरी पत्करली.
Nov 23, 2014, 04:14 PM ISTहॉटेलमध्ये भेटायला बोलावलेली फेसबुक फ्रेंड निघाली पत्नी
तुम्ही सोशल मीडियाचा वापर करत आहात का? करत असाल तर सावधान बाळगायला हवी. तासनतास मोबाईलच्या माध्यमातून व्हॉट्स अॅप आणि फेसबुकवर चॅट करणे अगदी सोपे झालेय. मात्र, त्याचा धोकाही आहे. त्यांने तिची फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली. ज्यावेळी भेटायचे ठरले त्यावेळी ही मैत्रिण त्याची पत्नीच निघाली आणि भांडाफोड झाला.
Nov 23, 2014, 12:57 PM IST