मोदींविरोधात फेसबुकवर पोस्ट टाकली, जामीन नाकारला
नरेंद्र मोदी यांच्या विरोधात फेसबुकवर पोस्ट टाकल्याने, गोव्यातील देऊ चोडणकर याचा जामीन गोवा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.
May 23, 2014, 11:57 PM ISTओबामानंतर नरेंद्र मोदी फेसबुकवरील दुसरे सर्वात प्रसिद्ध नेते!
नरेंद्र मोदी हे भारतातच नाही परदेशामध्येही तितकेच प्रसिद्ध आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यानंतर जगात कोणता नेता प्रसिद्ध असेल तर ते म्हणजे नरेंद्र मोदी. मोदींच्या फेसबुक पेजचे लाईक्स आणि शेअरिंग बघता मोदी जगात दुसऱ्या नंबरवर आहेत.
May 21, 2014, 04:10 PM ISTफेसबुकला वर्ल्डफ्लोटचा दे धक्का !
सोशल नेटवर्किंग साईड वर्ल्डफ्लोटने फेसबुकला टक्कर देण्यासाठी तरूणांना आकर्षित करण्याचा नवीन फंडा शोधून काढला आहे. वर्ल्डफ्लोटने आपल्या साईडवर फ्री सिनेमा दाखवायला सुरूवात केली आहे. वर्ल्डफ्लोट ही भारतीय सोशल नेटवर्किंग साईड आहे.
May 10, 2014, 07:58 PM ISTफेसबुकने मुलीला वडिलांशी केलं कनेक्ट
आयुष्यात लोकांशी कनेक्ट होण्याची टॅग लाईन फेसबुकने खरी करून दाखवली आहे. एडिले ग्रीनएकर जिनेवात राहणारी एक मुलगी आहे. या मुलीने फेसबुकच्या सहाय्याने ३० वर्षानंतर आपल्या वडिलांना शोधून काढलं.
May 8, 2014, 05:50 PM IST`व्हॉट्सअॅप`वर इराणमध्ये बंदी
सध्या स्मार्टफोनचा जमाना असून मोबाईलवर `व्हॉट्सअॅप धुमाकूळ घालत असले तरी या अॅपवर एका देशाने चक्क बंदी घातली आहे. लोकांमध्ये आणि खासकरून तरूणांमध्ये `व्हॉट्सअॅप` अधिक लोकप्रिय आहे
May 7, 2014, 07:18 PM ISTअरे बापरे! फेसबुकवर 10 कोटी फेक अकाऊंट
सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकनं एक नवा धक्कादायक खुलासा केला आहे. फेसबुकवर जगभरातून सुमारे दहा कोटी डुप्लिकेट आहेत आणि त्यामध्ये भारत, तुर्कस्थान या नव्यानं विकसित होत असलेल्या देशांमध्येच डुप्लिकेट अकाउंटची संख्या अधिक आहे, अशी माहिती खुद्द फेसबुकनंच दिलीय.
May 5, 2014, 07:08 PM ISTफेसबुकवर 10 करोड नकली अकाऊंटस्?
सोशल नेटवर्किंग वेबसाईट फेसबुकनं नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार, या पोर्टलवर 10 करोडपेक्षा जास्त नकली (डुप्लिकेट) अकाऊंटस् असण्याची शक्यता आहे....
May 5, 2014, 09:13 AM ISTफेसबुकने केलं मुलांना हुशार
फेसबुकमुळे मुलं हुशार होत असल्याचं एका सर्वेक्षणात समोर आलं आहे.
May 1, 2014, 08:12 PM ISTशाहरूखपेक्षा कपिलला फेसबुकवर जास्त लाईक्स
कॉमेडी किंग कपिल शर्माने बॉलीवूडचा बादशाह शाहरूख खानला एका बाबतीत मात दिली आहे. कारण कपिल शर्माने फेसबुक लाईक्समध्ये शाहरूखला मागे टाकलंय.
Apr 30, 2014, 01:11 PM ISTफेसबुकवर मैत्री अन् बलात्काराच्या तक्रारीत शेवट!
फेसबुकवरून झालेल्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात अगदी लग्नापर्यंत प्रकरण गेलं. त्या काळात दोघांत शारीरिक संबंधही प्रस्थापित झाले पण त्यानं लग्नाला नकार देताच फेसबुकवरील या मैत्रीच्या सिलसिल्याचा शेवट बलात्काराच्या तक्रारीत झाला आहे.
Apr 29, 2014, 02:23 PM ISTकाजोल-अजयची लाडली फेसबुकवर
बॉलिवूडचे फेमस कपल काजोल आणि अजय देवगण यांची मुलगी न्यासा आता मोठी झाली आहे.
Apr 25, 2014, 10:53 AM IST`ड्रोन`वर ताबा फक्त `गुगल`चा
जगभरात आपले जाळे पसरवण्याचे `फेसबुक`चे स्वप्न आहे. पण `फेसबुक`च्या या स्वप्नांना `गुगल`ने उधळून लावले आहे.
Apr 20, 2014, 03:58 PM ISTआता, फेसबुकवरून चॅटींग बंद!
आत्ताआत्तापर्यंत शाळा-महाविद्यालयीन तरुण-तरुणींच्या हातात स्मार्टफोन दिसायचा तो बहुधा एकाच कारणासाठी... हे कारण, म्हणजे `फेसबुक चॅटींग`च्या माध्यमातून ते आपल्या मित्र-मैत्रिणींशी कनेक्टेड राहायचे... पण, हेच कारण आता फेसबुक त्यांच्यापासून हिरावून घेणार आहे.
Apr 18, 2014, 08:11 AM ISTफेसबुकची वित्त सेवा...इलेक्ट्रॉनिक मनी
फेसबुक वित्त सेवा सुरु करण्याच्या विचारात आहे. तसे वृत्त हाती आले आहे. फेसबुकने इलेक्ट्रॉनिक मनी आणि पैसे पाठविण्याची सुविधा उपलब्ध करुन देणार आहे. त्यासाठी फेसबुकने सेंट्रल बँक ऑफ आयर्लंडकडे तशी परवानगी मागितली आहे.
Apr 16, 2014, 11:49 AM ISTफेसबुकवरचं चॅटिंग पडलं महागात, विद्यार्थिनीवर बलात्कार
एका शालेय विद्यार्थिनीची फेसबुकवर एका तरुणासोबत मैत्री झाली. आपल्या कुटुंबाला भेटवून देतो असं म्हणून तरुणानं मुलीला घरी बोलावलं आणि तिच्यावर अतिप्रसंग केला. ही घटना आहे उत्तरप्रदेशच्या रुद्रपूर (देवरिया) गावातली.
Apr 16, 2014, 11:06 AM IST