मोबाईलच्या विळख्यातून मुलांना वाचवण्यासाठी मोठा निर्णय; दाऊदी बोहरा समाजाच्या धर्मगुरुंनी थेट फर्मान काढले
दाऊदी बोहरा समाजाच्या लहान मुलांना मोबाईल वापरण्यावर बंदीचां निर्णय घेतला आहे. मोबाईलमुळे होणाऱ्या दुष्परिणामाचा विचार करून बोहरा समाजाने 15 वर्षाच्या आतील मुलांना मोबाईल वापरण्यावर मनाई केली आहे.
Dec 30, 2024, 06:31 PM ISTसुनिल तटकरे थोडक्यात बचावले...
sunil tatkare : पुण्यातील बावधन परिसरात एका खासगी हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झालाय.. हे हेलिकॉप्टर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांना आणण्यासाठी जाणार होतं... हेलिपॅडवरून उड्डाण केल्यानंतर थोड्याच वेळात या हेलिकॉप्टरचा अपघात झाला.. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे हे थोडक्यात बचावलेत..
Oct 2, 2024, 11:17 PM ISTमुली घरात असतानाच बापाला संपवलं; प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने काढला काटा
रात्री 1 वाजता बेल वाजली, दार उघडल्यावर मारेकऱ्यांनी राहुलची हत्या केली. नंतर घरातील दागिने आणि रोकड किंमती वस्तूंची चोरी केली. पण ही हत्या चोरीसाठी नसून पत्नीने...
Sep 22, 2024, 08:49 AM ISTVIDEO : जमीन खचली, खड्डा पडला, आणि... पुण्यातील टॅंकर तीन तासानंतर खड्ड्यातून बाहेर काढण्यात यश
पुण्यात एक विचित्र घटना घडली आहे. धावता ट्रक एका भल्या मोठ्या खड्ड्यात पडला आहे.
Sep 20, 2024, 06:01 PM ISTपुण्यात दणदणाट! DJ च्या आवाजामुळे दुकानाच्या काचा फुटल्या
पुण्यात DJ च्या आवाजामुळे दुकांनाचे मोठे नुकसान झाले आहे. DJ च्या आवाजामुळे दुकानांच्या काचा फुटल्या आहेत.
Sep 14, 2024, 04:29 PM ISTपुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! 3 मेट्रो स्थानकांची नावे बदलणार
Pune Metro Station Renamed: पुणेकरांसाठी मेट्रो सुरू झाल्यानंतर वाहतुकीचा आणखी एक पर्याय खुला झाला आहे. त्यामुळं शहरातील वाहतुक कोंडी काही अंशी कमी झाली आहे.
Sep 3, 2024, 10:42 AM ISTस्वारगेट ते कात्रज... मेट्रोचा दक्षिण पुण्यात विस्तार
केंद्रीय मंत्रिमंडळाने पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या स्वारगेट ते कात्रज या 5.46 किमीच्या प्रकल्प विस्ताराला मंजुरी दिली आहे.
Aug 17, 2024, 08:11 PM ISTहा तर छोटा कुंभकरण! झोपलेल्या मुलाल उठवायला अग्निशमन दलाला बोलावले
पिंपरी चिंचवडमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. गाढ झोपलेल्या मुलाला उढवण्यासाठा अग्नीशमन दलाला बोलवावे लागले.
Aug 6, 2024, 07:11 PM ISTपुण्यामध्ये बोगस मेडिकल कॉलेज; डॉक्टर बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना कोट्यवधी रुपयांना गंडा
पुण्यामध्ये बोगस मेडिकल कॉलेजचा पर्दाफाश. आयुश विभागाकडून ओरॅकल इन्स्टिट्यूट सील करण्यात आले आहे.
Aug 6, 2024, 06:08 PM ISTरेणुका ईश्वर करनुरे... पूजा खेडकरनंतर पुण्यात आणखी एका बनावट आयएएस अधिकारीचा धुमाकूळ
पुण्यात आणखी एका बनावट आयएएस अधिकारीचा प्रताप समोर आला आहे. या महिला अधिकाऱ्याने अनेक महिलांची फसवणुक केली आहे.
Jul 27, 2024, 06:23 PM ISTपुण्यातील रानडे ट्रस्टच्या मालकीची 16 एकर जमीन बळकावली; जमीन स्वतःच्या नावावर करून घेतली
पुण्यात धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यातील रानडे ट्रस्टच्या मालकीची 16 एकर जमीन बळकावण्यात आली आहे.
Jul 19, 2024, 07:34 PM ISTपुण्यात घिरट्या घालतयं संशयास्पद ड्रोन; पुणेकरांवर कोण आणि का ठेवतयं वॉच?
पुण्यात संशयास्पद ड्रोन फिरताना आढळल्याने खळबळ उडाली आहे. पोलिस अधिक चौकशी करत आहेत.
Jun 24, 2024, 04:06 PM ISTअसं काही तर फक्त पुण्यातच होऊ शकतं! खाणाऱ्यांची गर्दी रोखण्यासाठी ठेवले महिला बाऊन्सर
पुणे तिथं काय उणे.. याची प्रत्यक्षात प्रचिती आली आहे. खवय्यांचे अतिक्रमण होतंय म्हणून महिला बाऊन्सर ठेवण्यात आले आहेत.
Jun 17, 2024, 10:16 PM ISTअजित पवारांच्या नार्को टेस्टच्या मागणीनंतर अंजली दमानिया यांचा थेट पोलीस आयुक्त अमितेश कुमारांना इशारा
पुणे कार अपघात प्रकरणाला आता राजकीय वळण लागलंय... अग्रवाल कुटुंबाला वाचवण्यासाठी अजित पवारांनी फोन केले, असा आरोप करून अंजली दमानियांनी खळबळ उडवून दिली. त्यावरून अजितदादा आणि अंजली दमानिया यांच्यात कलगीतुरा रंगला आहे.
May 30, 2024, 07:44 PM ISTPune Drugs Case : पुण्याला ड्रग्जचा विळखा? विश्रांतवाडीतून 340 किलो कच्चा माल जप्त; पोलिसांची मोठी कारवाई
Pune Drugs Racket : ड्रग्ज प्रकरणी पुणे पोलिसांनी आज आणखी एक मोठा साठा विश्रांतवाडीमध्ये जप्त केलाय. एका ट्रकमध्ये एमडी ड्रग्ज बनवण्यासाठीचा तब्बल 340 किलो कच्चा माल सापडला.
Mar 2, 2024, 07:06 PM IST