पालघर

सावरांच्या धक्कादायक विधानानंतर पंकजा मुंडे करणार कुपोषणग्रस्त भागाचा दौरा

आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्याच पालघर जिल्ह्यात 15 दिवसात कुपोषणानं तीन बालकांचा बळी गेलेत. याची साधी खंत सावरा यांना नाही. त्यांनी धक्कादायक विधान केले. त्याचवेळी आदिवासी मंत्र्याच्या विभागातल्या अनागोंदीने सरकारच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, ग्रामविकास व महिला बाल कल्याणमंत्री पंकजा मुंडे कुपोषणग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत.

Sep 16, 2016, 04:12 PM IST

कुपोषित मुलांच्या मृत्यूला पंकजा मुंडेही जबाबदार?

 कुपोषित मुलांच्या मृत्यूला पंकजा मुंडेही जबाबदार?

Sep 16, 2016, 03:42 PM IST

कुपोषणामुळे दोन वर्षांच्या चिमुरडीचा बळी

पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यातल्या पेठरांजणी गावात आणखी एका मुलीचा कुपोषणानं मृत्यू झालाय.

Sep 16, 2016, 02:24 PM IST

'मी म्ह्तारा पूल बोलतोय'

'मी म्ह्तारा पूल बोलतोय'

Sep 10, 2016, 08:03 PM IST

पालघर जिल्ह्यातल्या रस्त्यांची दूरवस्था

पालघर जिल्ह्यातल्या रस्त्यांची दूरवस्था

Aug 28, 2016, 08:13 PM IST

पहिलं भारतीय विमान रनवेवर

पहिलं भारतीय विमान रनवेवर

Aug 26, 2016, 01:42 PM IST

पालघरमध्ये पंधरा मच्छिमार सूखरूप बचावले

 तलासरी तालुक्यातील झाई बोरीगाव येथील पंधरा मच्छिमार सूखरूप बचावलेत. तराफाच्या मदतीनं खवललेल्या समुद्रातून हे पंधरा जण साडे चार किलोमीटर अंतर पोहून उंबरगाव येथील वृदावन परिसरातील किना-यावर साडे तीन वाजता पोहोचले.

Aug 22, 2016, 08:56 AM IST

पालघर | ५५ वर्षाच्या इसमाकडून ५ वर्षाच्या मुलीवर बलात्कार

पालघर तालुक्यातील पाम येथे  एका पाच वर्षीय मूलीसोबत ५५ वर्षीय इसमाचे लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. रामजी यादव वय ५५  मूळचा बिहारचा असून काल रात्री सदर  घटना घडली आहे.  

Aug 8, 2016, 05:21 PM IST