पालघर

पालघर येथे दहीहंडी फोडताना पडून गोविंदाचा मृत्यू

दहीहंडी फोडताना पडून १८ वर्षीय गोविंदाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. धनसार गावात ही दुर्घघटना घडली. या घनटनेनंतर गावात शोककळा पसरली आहे.

Aug 15, 2017, 07:47 PM IST

इंटरनेटच्या वापरानं जिल्हा परिषदेच्या शाळेला ८ लाखांचा निधी

इंटरनेटच्या योग्य वापराने चांगलं काम उभं करता येऊ शकतं हे पालघर जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक विजय पावबाके यांनी दाखवून दिलंय.

Aug 13, 2017, 07:14 PM IST

केमिकल लोच्या... या छाम्यामागे दडलंय काय?

केमिकल लोच्या... या छाम्यामागे दडलंय काय?

Aug 10, 2017, 11:49 PM IST

अमरनाथ दहशतवादी हल्ला : पालघरमधील कुटुंबावर शोककळा

पालघरमधील कुटुंबावर शोककळा

Jul 11, 2017, 05:18 PM IST

अमरनाथ दहशतवादी हल्ला, पालघरचे दोघे ठार

काश्मीरमधील अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेतील भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केलेल्या हल्ल्यात ७ जण ठार झाले आहेत. या महाराष्ट्रातील पालघरच्या दोन भाविकांचा समावेश आहे.

Jul 11, 2017, 08:51 AM IST

काळाच्या ओघात इरलं नामशेष होतंय?

काळाच्या ओघात इरलं नामशेष होतंय?

Jul 7, 2017, 09:20 PM IST