नेत्रा

दहशदवाद्यांचा खात्मा करणार 'मेक इन इंडिया' यंत्र

 राज्याच्या अंतर्गत सुरक्षेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या नेत्रा या टेहाळणी यंत्राची निर्मितीही संरक्षण दलाच्या रिसर्च आणि डेव्हलमेंट विभागाने केली आहे. ड्रोनसारखे दिसणारे हे यंत्र चार किलोमीटर पर्यंतचा परिसर कव्हर करते. तर यातील कॅमेऱ्यात 45 मिनिटांपर्यंत व्हिडिओ रेकॉर्ड होतो. अमेरिकेनंतर अशा क्षमतेचे यंत्र भारताचे संरक्षण खात्याने तयार केलेले आहे. टेहाळणी करण्यासाठी या यंत्राचा उपयोग केला जातो.

Feb 15, 2016, 09:54 AM IST

तुमच्या <B><font color=#3B0B0B>'ऑनलाईन' </font></b> संभाषणावर <b><font color=#3B0B0B> `नेत्रा`ची</font> </b> नजर!

तुमच्या कमेंटस् आणि टीका-टिप्पणीमुळे दहशतवाद पसरवण्यास मदत तर होत नाही ना? यावर आता ‘नेत्रा’ची नजर राहणार आहे.

Jan 6, 2014, 12:51 PM IST