महाराष्ट्रात हे चाललयं काय? एका बाईमुळे संपूर्ण गाव भयभित! तक्रार करूनही पोलीस कारवाई का करत नाहीत?
धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील तांदुळवाडी गाव अंधश्रद्धेच्या दहशतीखाली आहे. गावातीलच एक महिला गावक-यांना जादूटोणा करण्याची धमकी देतेय. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
Feb 3, 2025, 11:36 PM ISTशिवसेना ठाकरे गटाच्या बालेकिल्ल्यात दीर विरुद्ध भावजय यांच्यात लढत; धाराशिवचा गड कोण राखणार?
धाराशिवमधला उमेदवाराचा तिढा आता सुटला. इथं चुलत दीर विरुद्ध भावजय असा नातेसंघर्ष पाहायला मिळणार आहे.
Apr 5, 2024, 09:09 PM IST
आताची मोठी बातमी! औरंगाबादचं नाव संभाजीनगर, उस्मानाबाद आता धाराशीव... केंद्र सरकारची मंजूरी
औरंगाबादचं नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नाव धारशीव करण्यास केंद्र सरकारची मंजूरी
Feb 24, 2023, 07:35 PM IST