दिलीप कुमार

जेव्हा सायरा बानो यांनी पतीला एक्स-गर्लफ्रेंडला भेटायला पाठवलं; दिलीप कुमार आणि मधुबालाची 'ती' भेट, म्हणाल्या 'तुम्ही...'

लग्नानंतर दिलीप कुमार यांना मधुबालाचा मेसेज आला होता. तिची त्यांना भेटण्याची इच्छा होती. दिलीप कुमार यांनी त्यावेळी आपल्या नवविवाहित पत्नी सायरा बानो यांना सांगितलं होतं.

 

Jan 13, 2025, 04:16 PM IST

ओल्या कपड्यांमध्ये Nana Patekar दिलीप कुमार यांच्या घरी पोहोचले, दरवाजा उघडला अन् मग...

नाना पाटेकर म्हणाले की, आजही जेव्हा त्यांना एखादी भूमिका कठीण वाटली की ते जुन्या कलाकारांचे चित्रपट पाहतात. 

Jun 23, 2024, 03:05 PM IST

आमिर खानने घेतली सायरा बानोंची भेट, फोटो पोस्ट करत म्हणाल्या "तो कठीण काळात..."

आमिर खान हा सध्या त्याच्या लेकीच्या लग्नाच्या धामधुमीत व्यस्त आहे. आमिर खानने लेक इरा खान लग्नबंधनात अडकण्यापूर्वी दिग्गज अभिनेत्री सायरा बानो यांची भेट घेतली. याचे काही खास फोटो सायरा बानो यांनी शेअर केले आहेत.

Jan 3, 2024, 01:43 PM IST

दिलीप कुमार यांच्या दुसऱ्या लहान भावाचाही कोरोनामुळे मृत्यू

दुसरा छोटा भाऊ एहसान खान यांचेही कोरोनामुळे निधन 

Sep 3, 2020, 12:25 PM IST

दिलीप कुमार यांच्या भावाचं करोनामुळे निधन

देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा २९,०५,८२४ इतका झाला आहे.

 

Aug 21, 2020, 02:40 PM IST

कोरोना व्हायरस : दिलीप कुमार आयसोलेशनमध्ये...

जगभरात कोरोना व्हायरस वेगात पसरत आहे.

Mar 17, 2020, 03:11 PM IST

दिलीप कुमार यांच्या फोटोमागील व्हायरल सत्य

स्वतः दिलीप कुमारांनी केला खुलासा 

Dec 18, 2019, 03:47 PM IST

#Throwback 'व्हॅलेंटाईन डे'ला जन्मलेल्या मधुबालाचा 'हृदया'नंच केला होता घात

 'बॉलिवूडची मर्लिन मन्रो', 'ब्युटी विथ ट्रॅजडी' म्हणूनही मधुबालाचा उल्लेख केला जातो

Feb 14, 2019, 10:34 AM IST

बिल्डरविरोधात सायरा बानूंचा अब्रूनुकसानीचा दावा

इतक्या कोटींचा दावा त्यांनी ठोकत समीर भोजवानीला एक नोटीस पाठवली आहे. 

 

Jan 5, 2019, 11:00 AM IST

पाकिस्तानचा महत्त्वाचा निर्णय; राज कपूर, दिलीप कुमार यांची घरं....

राज कपूर यांचा जन्म याच घरात झाला होता.

Dec 24, 2018, 08:51 AM IST

गरज पडल्यास दिल्ली गाठणार, मोदींची भेट घेण्यावर सायरा बानू ठाम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सायरा बानू आणि दिलीप कुमार यांची मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं. पण...

Dec 19, 2018, 10:36 AM IST

दिलीप कुमार यांना धमक्या, मदतीसाठी सायरा बानू यांची पंतप्रधानांकडे धाव

मुख्यमंत्र्य़ांकडून आश्वासन मिळूनही...

Dec 17, 2018, 07:20 AM IST

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार लीलावती रुग्णालयात

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

Sep 5, 2018, 05:22 PM IST

20 वर्ष मोठ्या असलेल्या दिलीप कुमार यांच्याशी लग्न करून सायराला मिळाला धोका...

दुप्पट वयाच्या दिलीप कुमार यांच्याशी का केलं लग्न 

Aug 23, 2018, 10:04 AM IST