तामिळनाडू

राजीव गांधी हत्याकांड : जयललिता सरकारला मोठा धक्का, मारेकरी सोडू नका : SC

तामिळनाडूमधील जयललिता सरकारला मोठा झटका सर्वोच्च न्यायालयाने दिलाय. तामिळनाडू सरकार विना परवानगी केंद्र सरकारच्या अधिकाराशिवाय माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांना सोडू शकत नाही, असे निकाल देताना न्यायालयाने म्हटलेय.

Dec 2, 2015, 12:40 PM IST

तामिळनाडूत पावसाची विश्रांती, आतापर्यंत १८९ जणांचे बळी

तामिळनाडूत पावसाची विश्रांती, आतापर्यंत १८९ जणांचे बळी

Nov 19, 2015, 11:09 AM IST

तामिळनाडूत जोरदार पाऊस, ५५ जण मृत्यूमुखी

तामिळनाडू राज्याला मुसळधार पावसानं अक्षरशः झोडपून काढलं आहे. यामुळे झालेल्या दुर्घटनांत मृत्यू पावलेल्यांचा आकडा आता 55 झालाय. 

Nov 13, 2015, 06:24 PM IST

पत्नीने पतीसह त्याच्या प्रियेसीला जिवंत जाळलं

एका महिलेने पती आणि त्याच्या प्रेयसीला जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. तमिळनाडूमधील नमाक्कल येथील या घटनेत दोघेही ७० टक्के भाजले आहेत.

Jul 13, 2015, 10:24 PM IST

तामिळनाडूत राहुल यांचे 'मिशन शेतकरी'

सत्तेत असतांना फारसं शेतकऱ्यांकडे लक्ष न देणाऱ्या काँग्रेसने पुन्हा एकदा आपला मोर्चा शेतकऱ्यांकडे वळवला आहे. मात्र सत्तेत आल्यानंतर भूसंपादन विधेयकाला हात घालून, शेतकऱ्यांचा रोष ओढवून घेणाऱ्या भाजपविरोधात काँग्रेसने पुन्हा  शेतीचा मुद्दा उतरवला आहे.

Jun 4, 2015, 07:36 PM IST

जयललितांनी पाचव्यांदा घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

भ्रष्टाचारांच्या आरोपांमुळे सत्ता सोडवी लागलेल्या अन्नाद्रमुक सुप्रीमो जयललिता आज जवळपास आठ महिन्यांनंतर पाचव्या वेळेस तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे २८ मंत्रिदेखील शपथ घेणार आहेत. मद्रास युनिव्हर्सिटीमध्ये हा शपथ ग्रहण सोहळा पार पडणार आहे. 

May 23, 2015, 11:24 AM IST

जयललिता पुन्हा होणार तामिळनाडूच्या मुख्यमंत्री

जयललिता यांची तामिळनाडू विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झालीय. एआयएडीएमकेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे त्यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

May 22, 2015, 09:41 PM IST

तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी लवकरच जयललिता

तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता २३ मे रोजी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत, अशी माहिती एआयडीएमकेचे प्रवक्ते सीआर सरस्वती यांनी दिली आहे.  उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती बाळगल्याप्रकरणी जयललिता यांची निर्दोष सुटका झाली आहे.

May 20, 2015, 08:39 PM IST

महिलेनं नवऱ्यासह सासरच्या सहा जणांना जिवंत जाळलं

वैवाहिक जीवनातील वादातून पांडेश्वरी या महिलेनं आपल्या सासरच्यामंडळींनी जीवंत जाळल्याची धक्कादायक घटना तामिळाडूच्या मदुराई इथं घडलीय.

May 20, 2015, 06:09 PM IST

पातेल्यात अडकली दीड वर्षांची चिमुकली, पण...

तामिळनाडूच्या तिरूवनंतपुरममध्ये एक वेगळीच घटना समोर आली आहे. खेळता खेळता एका दीड वर्षाची मुलगी पातेल्यात अडकली होती. अग्निशामन दलाला माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी येऊन हायड्रॉलिक कटरच्या साह्याने पातेलं कापून मुलीला सुखरूप बाहेर काढले.

Apr 13, 2015, 11:05 AM IST

'महाविद्यालयातील सौंदर्य स्पर्धा बंद करा' - हायकोर्ट

महाविद्यालयांमध्ये सौंदर्य स्पर्धांची गरज काय, असा सवाल हायकोर्टाने केला आहे, तसेच महाविद्यालयांमधील फेस्टिव्हल्समध्ये होणाऱ्या सौंदर्य स्पर्धांवर बंदी घालावी, असा आदेश चेन्नई हायकोर्टाने तामिळनाडू सरकारला काढले आहेत

Feb 6, 2015, 08:11 PM IST

तामिळनाडूत काँग्रेसला धक्का, वासन यांचा राजीनामा, स्वत:चा पक्ष काढणार

तामिळनाडूतील काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जी.के. वासन यांनी सोमवारी दुपारी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत नवीन पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. वासन यांनी पक्ष सोडल्यानं तामिळनाडूमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. वासन हे तामिळनाडूतील दिवंगत काँग्रेस नेते जी. के. मोपनार यांचे पुत्र आहे. 

Nov 3, 2014, 03:11 PM IST

...आता एक 'चहावाला' बनणार मुख्यमंत्री!

जयललिता यांचे विश्वस्त ओ पनीरसेल्वम आज (सोमवारी) तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

Sep 29, 2014, 10:54 AM IST