विजयानंतर अम्माच्या पायावर कार्यकर्त्यांचे लोटांगण
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत मतदारांनी पुन्हा एकदा जयललितांच्या हाती सत्तेची सूत्रे सोपवलीत.
May 19, 2016, 03:43 PM ISTतामिळनाडूत पुन्हा जयललिता यांना बहुमत
तामिळनाडूत दर पाचवर्षांनी सत्ता बदलण्याचा इतिहास होता, मात्र यावेळी पुन्हा जयललिता यांनी बाजी मारली आहे. जयललिता यांना राज्यात बहुमत मिळाले आहे.
May 19, 2016, 03:22 PM ISTतमिळनाडूत अम्मा, बंगालमध्ये पुन्हा ममता, आसाममध्ये भाजप, केरळममध्ये एलडीएफ
आसाममध्ये भाजपची जोरदार मुसंडी, ममतांचं कमबॅक, जयललितांचा अनपेक्षित विजय आणि केरळमध्ये काँग्रेसची गच्छंती झालीये.
May 19, 2016, 07:36 AM ISTEXIT POLL: पाच राज्यांमध्ये येणार कोणाचं सरकार ?
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांमधल्या निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
May 16, 2016, 08:26 PM ISTकेरळ, तामिळनाडू आणि पाँडिचेरीत आज मतदान
दक्षिणेतली दोन महत्वाची राज्ये अर्थात तामिळनाडू आणि केरळमध्ये आज मतदान होतंय. एकाच टप्प्यात होणाऱ्या या मतदानातून तामिळनाडूत विद्यमान मुख्यमंत्री अण्णा द्रमुक पक्षाच्या जयललिता आणि केरळमध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री ओमन चंडी यांचं भवितव्य ठरणार आहे.
May 16, 2016, 08:11 AM ISTतामिळनाडूत जयललिता आणि करुणानिधी यांच्यात चुरस
तामिळनाडूत जयललिता आणि करुणानिधी यांच्यात चुरस
May 15, 2016, 10:40 PM ISTतामिळनाडूत ५७० कोटींची 'बेनामी' रोख रक्कम हस्तगत
तामिळनाडूत ५७० कोटींची 'बेनामी' रोख रक्कम हस्तगत
May 14, 2016, 11:34 PM ISTनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूत ५७० कोटी जप्त, ३ कंटेनरचा वापर
मतदानाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूच्या तिरुप्पूर जिल्ह्यात ५७० कोटी रुपयांची बेहिशोबी रोख रक्कम हस्तगत कऱण्यात आलेय. ही रक्कम ३ कंटेनरमधून आणली होती.
May 14, 2016, 02:09 PM ISTउन्हाच्या कहरामुळे १११ जणांचा मृत्यू
उत्तर भारतात उष्णतेची लाट पसरलीय. वाढत्या उन्हामुळे आत्तापर्यंत तब्बल १११ जणांनी आपले प्राण गमावलेत.
Apr 15, 2016, 04:26 PM ISTजयललितांविरोधात काँग्रेस-करुणानिधी यांची युती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 26, 2016, 12:11 AM ISTVIDEO : दलित तरुणाचा बेदम मारहाणीत मृत्यू
तामिळनाडूमध्ये एका २२ वर्षीय दलित तरुणाला भर पस्त्यावर बेदम मारहणा केल्याचा व्हिडी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय
Mar 14, 2016, 09:49 AM ISTमहिलांना तामिळनाडूत ५० टक्के आरक्षण
तामिळनाडू सरकारने महिलांना ५० टक्के आरक्षण विधेयक मंजुर केले आहे. महिला सबलीकरणाच्या दृष्टीने महत्वपूर्ण पाऊल उचलले असल्याचं सरकारने म्हटलं आहे, यापूर्वी तामिळनाडूत महिलांना ३० टक्के आरक्षण होते.
Feb 20, 2016, 10:22 PM ISTतामिळनाडूत हत्तींन वाजवते माऊथ ऑर्गन
तामिळनाडूत हत्तींन वाजवते माऊथ ऑर्गन
Feb 12, 2016, 05:33 PM ISTहत्ती बाजवतो बेंडबाजा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 12, 2016, 10:30 AM IST