महिलांना तामिळनाडूत ५० टक्के आरक्षण
तामिळनाडू सरकारने महिलांना ५० टक्के आरक्षण विधेयक मंजुर केले आहे. महिला सबलीकरणाच्या दृष्टीने महत्वपूर्ण पाऊल उचलले असल्याचं सरकारने म्हटलं आहे, यापूर्वी तामिळनाडूत महिलांना ३० टक्के आरक्षण होते.
Feb 20, 2016, 10:22 PM ISTतामिळनाडूत हत्तींन वाजवते माऊथ ऑर्गन
तामिळनाडूत हत्तींन वाजवते माऊथ ऑर्गन
Feb 12, 2016, 05:33 PM ISTहत्ती बाजवतो बेंडबाजा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 12, 2016, 10:30 AM ISTजेलरला चढली 'झिंग'... वर्दीत बेधुंद अवस्थेतला डान्स वायरल
जेलरला चढली 'झिंग'... वर्दीत बेधुंद अवस्थेतला डान्स वायरल
Feb 11, 2016, 01:39 PM ISTतामिळनाडूत तुरुंग उपाधीक्षकाचा दारू पिऊन धिंगाणा
तामिळनाडूमधील एक तुरुंग उपाधीक्षकाचा गणवेशात मद्यधुंद अवस्थेत डान्स करत असतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. सालेम जिल्ह्यातल्या अत्तूरचे तुरुंग उपाधीक्षका शंकरन यांना याप्रकरणी निलंबित करण्यात आलंय. पाहा व्हिडीओ बातमीच्या खाली
Feb 11, 2016, 12:21 PM ISTअमेरिकेतल्या नोकरीवर पाणी सोडून गावच्या विकासासाठी झटतोय हा 'यंग गांधी'!
अमेरिकेची २ लाख प्रति महिना पगाराची नोकरी बाजुला सारत तामिळनाडूचा 'यंग गांधी' आपल्या गावाच्या सेवेत रुजू झालाय.
Feb 10, 2016, 05:06 PM ISTचिमुकल्याच्या हातात झाला चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट
तुम्हालाही तुमचा फोन चार्जिंगला लावून त्यावर गेम खेळणं किंवा एखाद्या अॅपसोबत खेळत राहण्याची सवय असेल तर ती तुम्हाला धोकादायक ठरू शकते.
Feb 5, 2016, 06:27 PM ISTतीन विद्यार्थ्यीनींची आत्महत्या मात्र सरकार उदासीन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 25, 2016, 09:58 AM ISTतामिळनाडू : तीन मेडिकल विद्यार्थिनींची विहीरीत उडी घेऊन आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 25, 2016, 09:34 AM ISTतामिळनाडूत तीन विद्यार्थिनींची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
तामिळनाडूच्या वेल्लपुरममधील एका खासगी मेडिकल कॉलेजमधील तीन विद्यार्थिनींनी विहीरीत उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीये.
Jan 24, 2016, 11:08 AM ISTतामिळनाडूच्या किनाऱ्यावर १०० देवमासे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 12, 2016, 02:49 PM ISTमाजी केंद्रीय मंत्र्यांने उचलली राहुल गांधींची चप्पल
पक्षाच्या मोठ्या नेत्यावर निष्ठा एवढी की त्यांनी चक्क राहुल गांधींची चप्पल हातात उचलून त्यांच्या पायात घालायला दिली. हि घटना काही पहिल्यांदा तामिळनाडूमध्ये घटलेली नाही. याआधी महाराष्ट्रातील तेव्हाच्या गृह राज्यमंत्र्यांनेही अशीच निष्ठा दाखवली होती. तेव्हा ही रमेश बागवे यांच्यावर अनेकांकडून टीका करण्यात आली होती.
Dec 9, 2015, 04:35 PM ISTचक्रीवादळ आणि प्रचंड पावसाचे नासाने केले नाही भाकीत
चेन्नईसह देशभरात एक व्हॉट्सअॅप मेसेज फिरतो आहे की चेन्नईत चक्रीवादळ येणार असून २५० सेंटीमीटर पाऊस पडणार आहे. हा मेसेज अमेरिकेची अंतराळ एजन्सी नासाच्या नावाने फिरत असल्याने चेन्नईच्या नागरिकांमध्ये आणि देशातील नागरिकांमध्ये घबराट पसरत आहे.
Dec 7, 2015, 09:36 PM ISTचेन्नई विमानतळावरुन देशांतर्गत विमानसेवेला आजपासून सुरुवात
पूराचा तडाखा बसलेल्या तामिळनाडूतील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. विमानतळावरही साचलेले पाणी ओसरल्याने चेन्नईच्या विमानतळावरुन देशांतर्गत विमानसेवा आजपासून सुरु केली जाणार आहे.
Dec 6, 2015, 09:00 AM ISTमोदींच्या चेन्नई दौऱ्याच्या फोटो सोशल मीडियावर व्हायरल
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल पुरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली. याचे काही फोटो प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोनं आपल्या साईटवर टाकले. मात्र यातल्या एका फोटोवर नेटिझन्ससी जोरदार आक्षेप नोंदवला.
Dec 4, 2015, 09:30 AM IST