तब्बू

अक्षय कुमारच्या 'भूत बंगला' चित्रपटात सुपरस्टार अभिनेत्रीची एन्ट्री, पुन्हा बॉक्स ऑफिसवर घालणार धुमाकूळ

अक्षय कुमार 14 वर्षांनंतर दिग्दर्शक प्रियदर्शनसोबत काम करणार आहे. या जोडीने बॉलिवूडला अनेक विनोदी चित्रपट दिले आहेत. या चित्रपटात सुपरस्टार अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. 

Jan 12, 2025, 05:16 PM IST

सैफ-तब्बू स्टारर 'जवानी जानेमन'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

पाहा 'जवानी जानेमन'चा हटके ट्रेलर

Jan 10, 2020, 06:39 PM IST

तब्बूसोबत रोमान्स करताना ईशान खट्टर

नात्यातील खास गोष्ट 

Dec 2, 2019, 07:25 PM IST

मेलबर्न चित्रपट महोत्सवात 'अंधाधुन'ची एन्ट्री

ब्लॉकबस्टर 'अंधाधुन' चित्रपटाची मेलबर्न इंडियन फिल्म फेस्टिवलसाठी निवड

Jul 6, 2019, 07:18 PM IST

काळवीट शिकार प्रकरण : सैफ, सोनाली, तब्बू आणि निलम यांच्या अडचणीत वाढ

अभिनेता सलमान खानचं काळवीट शिकार प्रकरण पुन्हा डोकं वर काढत आहे.

May 20, 2019, 08:05 PM IST

'दे दे प्यार दे' सिनेमाची 2 दिवसात मोठी कमाई

चित्रपट अजयच्या विवाह बाह्य संबंधांभोवती फिरताना दिसत आहे.

May 19, 2019, 03:57 PM IST

'दे दे प्यार दे'ला सेन्सॉर बोर्डचा झटका

प्रदर्शनाच्या एक दिवस आधी चित्रपटावर सेन्सॉर बोर्डने कात्री लावली आहे.

May 16, 2019, 03:46 PM IST

'जवानी जानेमन' लवकरच येणार चाहत्यांच्या भेटीला

'जवानी जानेमन' चित्रपट एक कौटुंबिक विनोदी कथेवर आधारीत आहे. 

May 7, 2019, 08:19 PM IST

‘दे दे प्यार दे’चित्रपटातील 'चले आना' गाणं प्रदर्शित

बॉलिवूड अभिनेता अजय देवगनच्या आगामी ‘दे दे प्यार दे’ चित्रपटातील नवीन गाणं प्रदर्शित करण्यात आले आहे.

May 2, 2019, 11:02 PM IST

‘दे दे प्यार दे’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

अजयच्या वाढदिवसाचे औचित्य साधत त्याच्या आगामी ‘दे दे प्यार दे’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आहे.

Apr 2, 2019, 06:18 PM IST

...जेव्हा करीश्मा, तब्बू आणि उर्मिला कानगोष्टी करतात!

नुकत्याच पार पडलेल्या उमंग सोहळ्यात अभिनेत्री करीश्मा कपूर, तब्बू आणि उर्मिला मातोंडकर एकमेकींशी मनमोकळ्या गप्पा मारताना दिसल्या... त्यांच्या शेजारीच तापसी पन्नू आणि विक्की कौशल बसले होते... त्याचेच हे फोटो (फोटो सौजन्य - योगेश शाह) 

Jan 29, 2019, 10:58 AM IST