झी हेल्पलाईन ठाणे १ एप्रिल २०१७
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 1, 2017, 09:02 PM IST'आजारी' रुग्णायाच्या जागी उभं राहणार सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल
शहरांतील महत्वाच्या अशा ठाणे सिव्हिल रुग्णालयाची दूरवस्था लक्षात घेता रुग्णालयाच्या जागी ५०० पेक्षा जास्त बेडचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय बांधले जाणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री दिपक सावंत यांनी विधानपरिषदमध्ये गुरुवारी केली.
Mar 31, 2017, 10:56 AM ISTठाण्यात पारा वाढला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 30, 2017, 11:19 PM ISTहल्ल्यांच्या निषेधार्थ डॉक्टरांचं हेल्मेट घालून आंदोलन
ाज्यात डॉक्टरांवर होत असलेले हल्ले थांबण्याचं नाव घेत नाहीयेत.
Mar 30, 2017, 10:07 PM ISTठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प सादर, 24 तास पाणीपुरवठा
महापालिकेचा अर्थसंकल्प आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आज महासभेत सादर केला. रस्ते, पाणी, भुयारी गटार, विद्युतीकरणावर भर देण्यात आला आहे.
Mar 30, 2017, 08:20 PM ISTठाण्यात रुग्णाच्या नातेवाईकांची मारहाण, डॉक्टरांचं काम बंद आंदोलन
डॉक्टरांवरचे हल्ले सुरूच आहेत. ठाण्याच्या शासकीय रुग्णालयात काल डॉक्टरांना रुग्णाच्या नातेवाईकांनी केलेल्या मारहाणीत निषेध करण्यासाठी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरू केलं आहे. आरोपींना अटक आणि योग्य सुरक्षा मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा ठाण्यातल्या डॉक्टरांनी निर्धार केला आहे.
Mar 30, 2017, 06:42 PM ISTठाणे - मारहाण झाल्याने डॉक्टरांना मारहाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 30, 2017, 06:31 PM ISTठाण्यातील डॉक्टरच्या मारहाणीवर कारवाईची मागणी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
...म्हणून ठाण्याचा अर्थसंकल्प महासभेत होणार सादर!
ठाणे पालिकेत महापौर झाल्यानंतर महिना उलटला तरी पालिकेची स्थायी समिती स्थापन झालेली नाही.
Mar 30, 2017, 12:13 PM ISTपाडव्यासाठी ठाण्यात संस्कार भारतीची रांगोळी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 29, 2017, 07:18 PM ISTउपचारात दिरंगाई, ठाणे सिव्हिल रुग्णालयाची जमावाकडून तोडफोड
तरुणावर चॉपरने हल्ला, ठाणे सिव्हिल रुग्णालयात दाखल करताना वरिष्ठ डॉक्टर नसल्याने शिकाऊ डॉक्टरकडून उपचार करत होते. दरम्यान, उपचारात दिरंगाई झाल्याने जमावाकडून रुग्णालयाची तोडफोड करण्यात आली.
Mar 29, 2017, 06:25 PM ISTठाणे - ममता कुलकर्णीला नॉनबेलेबल वॉरंट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 29, 2017, 02:51 PM ISTपाडव्याच्या पुर्वसंध्येला विविध कार्यक्रमांचं आयोजन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 28, 2017, 02:32 PM ISTप्रलंबित कामं लवकर आटपणार - महापौर मिनाक्षी शिंदे
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
शोभायात्रेत ढोल ताशा पथकांचं सादरीकरण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 28, 2017, 02:15 PM IST