ठाणे

ठाण्यातील फेरीवाल्यांवर कारवाई सुरू

 पालिका उपायुक्त संदीप माळवी यांना मारहाण झाल्यानंतर पालिका प्रशासन आता आक्रम झाले आहे. 

May 11, 2017, 07:56 PM IST

ठाणे उपायुक्त मारहाण : तीन जणांना अटक, दोघे ताब्यात

महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांना ठाण्यातील गावदेवी परिसरात फेरीवाल्यांनी जबर मारहाण केली. याप्रकरणी तीन जणांना अटक  करण्यात आलीय. दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्य्यात आलंय. 

May 11, 2017, 12:00 PM IST

फेरीवाल्यांची पालिका उपायुक्तांना जबर मारहाण

ठाणे महानगर पालिका उपायुक्त संदीप माळवी याना ठाण्यातील गावदेवी परिसरात फेरीवाल्यांनी जबर मारहाण केली.

May 10, 2017, 08:39 PM IST

अभिनेते विलास उजवणे यांची मृत्युशी झुंज

मराठी टीव्ही मालिका आणि सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे प्रसिद्ध अभिनेते विलास उजविणे हे सध्या मृत्युशी झुंज देत आहेत.

May 10, 2017, 06:27 PM IST

घोडबंदर परिसरात नव्या बांधकामांना परवानगी नको : कोर्ट

घोडबंदर परिसरातल्या नव्या बांधकामांना परवानगी देऊ नका, असा स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे दिलाय. पिण्यासाठी पुरेसे पाणी नसल्यानेमुळे हा निर्णय देण्यात आलाय.

May 5, 2017, 07:13 PM IST

तक्रार केली म्हणून अंगावर घातली गाडी

तक्रार केली म्हणून अंगावर घातली गाडी

May 2, 2017, 04:14 PM IST

ठाण्यातला 'राजमाता' वडापाव @ ५०

ठाण्यातला 'राजमाता' वडापाव @ ५०

Apr 23, 2017, 09:18 PM IST

सावरकरांना भारतरत्न देण्याची शिंदेंची शहांकडे मागणी

सावरकरांना भारतरत्न देण्याची शिंदेंची शहांकडे मागणी

Apr 21, 2017, 09:45 PM IST