...तर रिक्षाचालकांचं परमिट कायमचं रद्द होणार?
ठाण्यात रिक्षाचालकाकडून महिला प्रवाशाच्या विनयभंगाच्या घटना थांबण्याचं नावच घेत नाहीय. पंधरा दिवसांत दुसऱ्यांदा अशी घटना परत घडलीय. यामुळे संताप व्यक्त होतोय. अशा चालकांचं परमिट आणि लायसन्स कायमस्वरूपी रद्द करावं, अशी मागणी ठाण्यात मुलींनी आणि महिलांनी केलीय.
Jul 6, 2017, 08:28 PM ISTभाजपच्या प्रभागामध्ये भाजपचं आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 6, 2017, 07:04 PM ISTरिक्षेला जीपीएसनं पोलीस स्टेशनला कनेक्ट करण्याची मागणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 6, 2017, 05:30 PM ISTठाण्याच्या रिक्षाचालकाकडून महिलेचा विनयभंग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 6, 2017, 05:27 PM ISTठाण्यात आणखीन एक विनयभंगाची घटना... रिक्षाचालकाला अटक
ठाण्यात आणखीन एक विनयभंगाची घटना... रिक्षाचालकाला अटक
Jul 6, 2017, 04:11 PM ISTठाण्यात रिक्षावर माहिती फलक नाही लावले तर कडक कारवाई
सुरक्षितेच्या कारणास्तव रिक्षा चालकांनी आपली माहिती रिक्षात लावणे आवश्यक आहे. जे चालक माहिती फलक रिक्षात लावणार नाहीत, त्याच्यावर सोमवारपासून कारवाई करण्यात येणार आहे.
Jul 6, 2017, 10:15 AM ISTठाण्यात भाजपची आंदोलन स्टंटबाजी उघड्यावर
राज्यात आणि केंद्रात शिवसेनेसोबत असलेली भाजप पहिल्यांदाच ठाण्याच्या सत्तेतून बाहेर आहे. येथे भाजपने खड्ड्यांसाठी आंदोलन केले. मात्र, तो केवळ फार्स असल्याचे दिसून आले. ज्या ठिकाणी आंदोलन केले त्या प्रभागात चारही नगरसेवक हे भाजपचेच आहेत.
Jul 6, 2017, 07:44 AM ISTरेल्वे स्टेशनवर सरकते जिने २४ तास सुरू राहणार
Jul 4, 2017, 11:33 PM ISTठाणे महापालिकेच्या पथकावर फेरीवाल्यांचा पुन्हा हल्ला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 4, 2017, 11:31 PM ISTठाण्यात घोडबंदर रोडवर गॅसचा टँकर उलटला, वाहतूक ठप्प
ठाण्यातल्या मीरा भाईंदरच्या काजूपाडा रस्त्यावर गॅस भरलेला टँकर उलटला आहे. त्यामुळे घोडबंदर रोडवरची वाहतूक ठप्प झाली आहे. हा गॅस टँकर बाजूला काढण्याचं काम सुरु आहे.
Jul 3, 2017, 05:59 PM ISTठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवसेनेला चपराक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 30, 2017, 07:06 PM ISTठाणे : ठाणे शहरात अभूतपूर्व वाहतूक कोेंडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 30, 2017, 07:04 PM ISTठाणे : रिक्षात चालकाची माहिती बंधनकारक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 30, 2017, 05:39 PM ISTठाणे : ठाण्यात स्वाईन फ्लूमुंळ ९ जणांचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 29, 2017, 05:37 PM ISTमुंबई, ठाणे शहरात स्वाईन फ्लूचे थैमान, २५ जणांचा बळी
मुंबई शहर आणि ठाण्यात स्वाईन फ्लूने थैमान घातले आहे. गेल्या दोन महिन्यात मुंबईत १६ तर ठाण्यात नऊ जणांचा स्वाईन फ्लूमुळं बळी गेलाय. तर ठाण्यात गेल्या दोन महिन्यान ९ जणांचा मृत्यू झालाय.
Jun 29, 2017, 05:12 PM IST