ठाणे

ठाण्याच्या दहिहंडीत 'फिफा'चा फीवर दिसणार

दहिकाला उत्सवावर यंदा फुटबॉल म्हणजेच फिफा वर्ल्ड कपची छाप दिसणार आहे. 

Aug 14, 2017, 09:39 AM IST

ठाण्यात पार पडली २८ वी महापौर वर्षा मॅरेथॉन

ठाण्यात आज २८ वी महापौर वर्षा मॅरेथॉन पार पडली. पालिकेच्या मुख्यालय चौकातून या स्पर्धेला सुरुवात झाली. राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मॅरेथॉनचा शुभारंभ करण्यात आला.

Aug 13, 2017, 12:11 PM IST

गतीमंद हातांनी आकार घेतायत गणपती बाप्पाचे मखर!

हेरंब आर्टसचे कैलास देसले गेल्या २० वर्षांपासून इकोफ्रेंडली मखर विकतायत. यंदा मात्र त्यांच्याकडच्या इकोफ्रेंडली मखरांना विशेष महत्त्व प्राप्त झालंय. कारण या मखरांसाठी राबलेयत गतीमंद मुलांचे हात...

Aug 11, 2017, 11:28 PM IST

ठाण्यातील कौसामध्ये स्फोटकांचा मोठा साठा जप्त

मुंबईला लागूनच असलेल्या ठाण्यातील कौसा परिसरात सोमवारी स्फोटकांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे.

Aug 7, 2017, 01:09 PM IST

बाप्पांची मूर्ती आणि सजावट ऑनलाईन!

घरोघरी गणेशोत्सवाची लगबग आता सुरू झाली आहे.

Aug 6, 2017, 05:27 PM IST

इमारतीच्या २७व्या मजल्यावरुन पडून मुलीचा मृत्यू

इमारतीच्या २७व्या मजल्यावरुन पडून एका मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना ठाण्यात घडली. 

Aug 3, 2017, 12:23 PM IST

कल्याण, ठाणे, मुंबईतील नागरिकांसाठी खुशखबर

कल्याण-ठाणे-मुंबई जलवाहतूक प्रकल्पाची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरींनी केलीय.

Aug 1, 2017, 08:11 PM IST

'शिवसेना निवडणुकीपुरती आश्वासनं देत नाही तर...'

शिवसेना निवडणुकीपुरती आश्वासनं देत नाही तर

Jul 30, 2017, 06:02 PM IST