ठाण्यात महिला मानसोपचार तज्ज्ञाची आत्महत्या
मुलंही घरी नव्हती. घरी कुणीही नसल्याचं पाहून त्यांनी काल आत्महत्या केली आहे.
Sep 3, 2017, 05:21 PM ISTधक्कादायक! ठाण्यात महिला मानसोपचार तज्ज्ञाची आत्महत्या
एका मानसोपचार तज्ज्ञानेच आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यात घडला आहे. आत्महत्या केलेली मानसोपचार तज्ज्ञ ही महिला आहे. आजवर या तज्ज्ञाने मनोरूग्ण तसेच, मानसिकदृष्ट्या विकलांग असलेल्या असंख्य रूग्णांवर उपचार केले आहेत. श्रद्धा लाड असं या महिला मानसोपचार तज्ज्ञाचे नाव आहे.
Sep 3, 2017, 02:43 PM ISTइको फ्रेंडली गणेशोत्सव | गणरायासाठी साकारला पौराणिक देखावा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 2, 2017, 06:09 PM ISTठाण्यात ५ जण बुडालेत, पुढील ४८ तासात अतिवृष्टी
गेल्या दोन दिवसापासून ठाणे शहरात मुसळधार पाऊस पडत असून आज मुसळधार पावसाने ठाणे शहर परिसराला झोडपले. शहरातील स्टेशन परिसरातील नाल्यात तीन जण बुडालेत तर वागळे इस्टेटमध्ये दोघे बुडालेत. यापैकी एकाचा मृतदेह सापडला. चार जण अद्याप बेपत्ता आहेत.
Aug 29, 2017, 11:02 PM ISTठाणे । शहरात जोरदार पाऊस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 29, 2017, 03:23 PM ISTठाण्यातील दानवे कुटुंबाचा इको फ्रेडली बाप्पा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 28, 2017, 01:19 PM ISTठाण्यात पोळेकर कुटुंबियाचा सामाजिक संदेश देणारा देखावा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 28, 2017, 01:17 PM ISTमुंबई, ठाण्यात लाडक्या बाप्पांना निरोप
मुंबई, ठाण्यात लाडक्या बाप्पांना निरोप
Aug 26, 2017, 08:03 PM ISTठाणे | जल्लोषात लाडक्या गणरायाचं आगमन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 25, 2017, 03:56 PM ISTठाणे । गणेश पूजा कशी करायची? यावर दा.कृ.सोमण यांचे मार्गदर्शन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 25, 2017, 01:42 PM ISTआपलं गाव आपला गणपती । ठाण्यातील जांभळी नाक्याचा सिद्धीविनायक गणपती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 25, 2017, 12:23 AM ISTठाण्यात १०१ रुपयांत शाडूची गणेशमूर्ती
हल्ली इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याकडे अनेकांचा कल दिसून येतो. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे होत असलेल्या प्रदूषणामुळे शाडूच्या मूर्तींना पसंती दिली जातेय.
Aug 23, 2017, 07:54 PM ISTठाण्यात रिक्षातील प्रवासी तरुणीला अश्लील हावभाव करत रॉडने मारहाण
रिक्षातून प्रवास करणाऱ्या तरुणीला अश्लील हावभाव करत मारहाण केल्याची धक्कादायक घटना ठाण्यात घडलीय. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. टोईंग वाहनावरील वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यादेखतच हा प्रकार होऊनही त्यांना रोखण्याचा प्रयत्न पोलिसाने केला नाही, असा दावा तरुणीच्या पालकांनी केला आहे.
Aug 22, 2017, 06:28 PM ISTठाण्यातील ९ थरांच्या दहीहंड्या फोडल्या या गोविंदा पथकांनी
शहरात दोन दहीहंड्या ९ थरांच्या होत्या. या दोन्ही हंड्या फोडण्यात गोविंदा पथकांना यश आलेय. यात शिवसाई पथकाने मनसेची ११ लाख रुपये बक्षिसांची दहीहंडी ९ थर लावून फोडली. तर वर्तकनगर येथे शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या दहीहंडी सोहळ्यात जय जवान पथकाने ९ थर रचत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
Aug 15, 2017, 08:27 PM ISTमुंबई : शहरात ९ थरांची दहीहंडी, ठाण्यात ११ लाखांचे बक्षिस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 14, 2017, 06:47 PM IST