आणखी एका क्रिकेटपटूची विकेट! करुण नायर विवाहबंधनात
भारताचा क्रिकेटपटू करुण नायर हा विवाहबंधनात अडकला आहे.
Jan 20, 2020, 11:27 PM ISTऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयाचा फायदा, क्रमवारीत भारतीयांचा दबदबा
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये भारताचा २-१ने विजय झाला आहे.
Jan 20, 2020, 09:34 PM ISTहार्दिक पांड्या या दिग्गजाकडून ट्रेनिंग घेणार
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीरिजनंतर भारतीय क्रिकेट टीम न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे.
Jan 20, 2020, 07:47 PM ISTम्हणून भारतीय टीम काळी पट्टी बांधून मैदानात
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा ७ विकेटने विजय झाला.
Jan 20, 2020, 04:33 PM ISTबीसीसीआयने धोनीसोबत करार का केला नाही? गांगुली म्हणतो...
बीसीसीआयने भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीसोबत करार न केल्यामुळे अनेकांना धक्का बसला.
Jan 19, 2020, 12:48 PM ISTरोहित-शिखरच्या फिटनेसचा सस्पेन्स, बीसीसीआय म्हणते...
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेआधी भारतीय टीमला दुखापतींनी ग्रासलं आहे.
Jan 19, 2020, 11:13 AM ISTअंडर-१९ वर्ल्ड कप : भारताच्या मोहिमेला आजपासून सुरुवात
आयसीसी अंडर-१९ वर्ल्ड कपमध्ये भारताच्या मोहिमेला आजपासून सुरुवात होणार आहे.
Jan 19, 2020, 09:03 AM ISTदिग्गज कसोटीपटू बापू नाडकर्णी यांचं निधन
ओव्हर एकही रन न काढू देता टाकल्या होत्या. तो रेकॉर्ड आजही अतूट आहे.
Jan 17, 2020, 09:47 PM ISTभारताच्या पुरुष आणि महिला खेळाडूंच्या मानधनात मोठी तफावत
बीसीसीआयने टीम इंडियाच्या खेळाडूंच्या वार्षिक कराराची घोषणा केली आहे.
Jan 17, 2020, 01:03 PM ISTमहिला खेळाडूंच्या कराराचीही बीसीसीआयकडून घोषणा, मिताली राजचं 'डिमोशन'
टीम इंडियाच्या क्रिकेटपटूंच्या कराराची घोषणा केल्यानंतर आता बीसीसीआयने महिला टीमचा करारही घोषित केला आहे.
Jan 17, 2020, 12:00 PM IST'म्हणून धोनीशी करार केला नाही', बीसीसीआयचं स्पष्टीकरण
बीसीसीआयने भारतीय खेळाडूंसोबतच्या वर्षभरासाठीच्या कराराची घोषणा केली आहे.
Jan 17, 2020, 09:30 AM ISTअंडर-१९ वर्ल्ड कप आजपासून, भारताला ट्रॉफी वाचवण्याचं आव्हान
आयसीसीच्या अंडर-१९ क्रिकेट वर्ल्ड कपला आजपासून सुरुवात होत आहे.
Jan 17, 2020, 08:37 AM ISTबीसीसीआयकडून खेळाडूंच्या नव्या कराराची घोषणा, धोनीला धक्का
बीसीसीआयने भारतीय क्रिकेटपटूंच्या नव्या कराराची घोषणा केली आहे.
Jan 16, 2020, 02:21 PM ISTटीम इंडियाच्या 'सुपर फॅन' चारुलता पटेल यांचं निधन
टीम इंडियाच्या सुपर फॅन असलेल्या चारुलता पटेल यांचं निधन झालं आहे.
Jan 16, 2020, 11:45 AM ISTINDvsAUS: दुसऱ्या वनडेआधी भारताला धक्का, पंत दुखापतीमुळे बाहेर
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये भारताचा दारुण पराभव झाला.
Jan 16, 2020, 07:39 AM IST