टीम इंडिया

Corona : लॉकडाऊनमध्ये कार घेऊन घराबाहेर, टीम इंडियाच्या खेळाडूवर कारवाई

कोरोना व्हायरसचा प्रसार थांबण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. 

Apr 12, 2020, 03:58 PM IST

'त्यांना हे बोलण्याचा अधिकार कुणी दिला?' गावसकर संतापले

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं आहे.

Apr 5, 2020, 09:31 PM IST

Corona : खेळाडूंच्या पगार कपातीबाबत बीसीसीआयची पहिली प्रतिक्रिया

कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे बीसीसीआयला आयपीएल पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. 

Apr 5, 2020, 07:02 PM IST

Corona : टीम इंडियाला याआधी कधी मिळाला होता एवढा मोठा ब्रेक?

जगभरामध्ये कोरोना व्हायरसमुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि आर्थिक हानी झाली आहे.

Mar 28, 2020, 04:51 PM IST

बीसीसीआयचा धोनीला आणखी एक धक्का, चाहते भडकले

बीसीसीआयने एमएस धोनीला आणखी एक झटका दिला आहे.

Mar 23, 2020, 03:14 PM IST

'टीम इंडियाच्या फिल्डिंग प्रशिक्षकपदासाठी नाकारलं कारण...'; जॉन्टी ऱ्होड्सचा खुलासा

टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदसाठी जगातला सर्वोत्तम फिल्डर अशी ओळख असलेल्या जॉन्टी ऱ्होड्सचा अर्ज नाकारण्यात आला.

Mar 9, 2020, 09:54 AM IST

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा, तिघांचं कमबॅक

न्यूझीलंडमधून पराभव पत्करून परत आलेल्या भारतीय टीममध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत.

Mar 9, 2020, 08:03 AM IST

टीम इंडियाच्या या खेळाडूला जाणवते धोनीची कमी

भारताचा दिग्गज खेळाडू एमएस धोनी जुलै महिन्यानंतर भारताकडून खेळला नाही.

Mar 6, 2020, 05:20 PM IST

'टीम इंडिया'च्या निवड समिती अध्यक्षपदी सुनील जोशी

टीम इंडियाच्या निवड समिती सदस्यांची अखेर घोषणा झाली आहे. 

Mar 4, 2020, 06:21 PM IST

IND vs NZ : 'टेलएंडर्स'चं भूत पुन्हा टीम इंडियाच्या मानगुटीवर

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारतीय टीम संकटात सापडली आहे.

Mar 1, 2020, 05:46 PM IST

IND vs NZ : दुसऱ्या टेस्टसाठीच्या खेळपट्टीवर बीसीसीआयचा निशाणा

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या दुसऱ्या टेस्ट मॅचला शनिवार २९ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे.

Feb 27, 2020, 05:25 PM IST

ऑस्ट्रेलियाचा हा क्रिकेटपटू म्हणतो, 'रवींद्र जडेजा माझा गुरू'

'रवींद्र जडेजाकडून खूप शिकायला मिळालं'

Feb 23, 2020, 10:46 PM IST

Ind vs NZ: टीम इंडियाचे बॅट्समन पुन्हा ठरले फ्लॉप

दुसऱ्या इनिंगमध्ये ही बॅट्समन फ्लॉप 

Feb 23, 2020, 02:54 PM IST

'टीम इंडिया'च्या निवड समितीची घोषणा लवकरच, ही नावं आघाडीवर

मार्चच्या पहिल्या आठवड्यात टीम इंडियाच्या निवड समिती सदस्यांची घोषणा होणार आहे.

Feb 17, 2020, 08:26 PM IST

टी-२० क्रमवारीत विराटची घसरण, राहुल त्याच स्थानावर

आयसीसीने जाहीर केलेल्या नव्या टी-२० क्रमवारीत भारताचा कर्णधार विराट कोहलीची घसरण झाली आहे.

Feb 17, 2020, 05:55 PM IST