टीम इंडिया

धोनीच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर विराटची पहिली प्रतिक्रिया

भारताचा सगळ्यात यशस्वी कर्णधार ठरलेल्या एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.

Aug 15, 2020, 10:16 PM IST

'विराट कोहलीला अटक करा', मद्रास हायकोर्टात याचिका दाखल

विराट कोहलीला अटक करण्याची मागणी करणारी याचिका मद्रास हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे.

Aug 1, 2020, 11:40 PM IST

'सचिनला इतके वेळा खोटं आऊट दिलं', स्टीव्ह बकनर यांची कबुली

वेस्ट इंडिजचे अंपायर स्टीव्ह बकनर हे त्यांच्या वादग्रस्त अंपायरिंगमुळे कायमच चर्चेत राहिले.

Jun 21, 2020, 07:20 PM IST

टीम इंडियाच्या क्रिकेटपटूचा चायनीज ब्रॅण्डवर बहिष्कार, जाहिरातीही करणार नाही

लडाखच्या गलवान खोऱ्यात २० भारतीय जवान शहीद झाल्यानंतर देशात चीनविरोधातली मोहीम आणखी आक्रमक झाली आहे.

Jun 20, 2020, 05:20 PM IST

'टीम इंडिया'मध्ये या चायनीज कंपन्यांनी लावलाय पैसा

कोरोना व्हायरसमुळे बीसीसीआयचा कमाईचा सगळ्यात मोठा मार्ग असलेली आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे.

Jun 20, 2020, 03:22 PM IST

टीम इंडिया या दोन देशांचा दौरा करणार नाही, बीसीसीआयचा निर्णय

कोरोना व्हायरसमुळे टीम इंडिया मार्च महिन्यापासून मैदानात उतरली नाही.

Jun 12, 2020, 11:00 PM IST

टीम इंडियाचा आणखी एक खेळाडू मोठ्या पडद्यावर, लवकरच चित्रपट प्रदर्शित

टीम इंडियाचा आणखी एक खेळाडू मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. 

Jun 7, 2020, 06:43 PM IST

टीम इंडियाच्या खेळाडूंची आलिशान घरं

कोरोना लॉकडाऊनमुळे टीम इंडियाचे क्रिकेटपटू त्यांच्या घरामध्येच आहेत.

Jun 7, 2020, 05:25 PM IST

भारताला वर्ल्ड कप जिंकवून देणारा खेळाडू करत होता आत्महत्येचा विचार

बाल्कनीतून उडी मारण्याचे विचार वारंवार डोक्यात यायचे

Jun 4, 2020, 08:07 PM IST

टीम इंडिया लवकरच मैदानात, ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या वेळापत्रकाची घोषणा

कोरोना व्हायरसच्या संकटामुळे आयपीएल आणि टी-२० वर्ल्ड कपचं भवितव्य अजूनही अंधारात आहे.

May 28, 2020, 07:03 PM IST

लॉकडाऊनमुळे क्रिकेट बंद, तरी टीम इंडिया पहिल्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर का गेली?

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी बहुतेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरू आहे. 

May 2, 2020, 06:45 PM IST

ICC कसोटी रँकिंगमध्ये भारताची तिसऱ्या स्थानावर घरसण, ही टीम अव्वल

आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत (ICC Test Ranking ) टीम इंडियाची पहिल्या क्रमांकावरुन घसरण झाली आहे.  

May 1, 2020, 03:36 PM IST

'टीम इंडियाच्या या खेळाडूवर अन्याय झाला', पोलॉकची खंत

टीम इंडियाच्या या खेळाडूला पोलॉकने दिलं मानाचं स्थान

Apr 19, 2020, 11:04 PM IST