टीम इंडियाला धक्का, दोन महत्त्वाचे खेळाडू या वर्षात खेळणार नाहीत
बांगलादेशविरुद्धच्या टी-२० आणि टेस्ट सीरिजसाठी भारतीय टीमची घोषणा झाली आहे.
Oct 25, 2019, 08:45 PM ISTबांगलादेशविरुद्धच्या टी-२० आणि टेस्ट सीरिजसाठी टीम इंडियाची निवड
बांगलादेशविरुद्धच्या टी-२० आणि टेस्ट टीमसाठी भारतीय टीमची निवड करण्यात आली आहे.
Oct 25, 2019, 03:47 PM ISTटीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेला व्हॉईट वॉश, 3-0 ने जिंकली सीरीज
दक्षिण आफ्रिकेवर एक इनिंग आणि २०२ रन्सनं मोठा विजय
Oct 22, 2019, 10:48 AM ISTतिसऱ्या टेस्टमध्ये भारत विजयाच्या उंबरठ्यावर; आफ्रिकेचा व्हाईटवॉश होणार
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारत विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे.
Oct 21, 2019, 06:02 PM ISTआता शास्त्रीनी काय केलं? गांगुलीचा टोला
बीसीसीआयचा अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारणारा सौरव गांगुली आणि टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यातलं नातं सर्वश्रुत आहे.
Oct 19, 2019, 10:40 AM ISTसौरव गांगुली टेस्ट क्रिकेटमध्ये मोठा बदल करण्याच्या तयारीत
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बीसीसीआयची प्रतिमा बदल स्वीकार न करण्याची झाली आहे.
Oct 17, 2019, 10:19 AM ISTबीसीसीआयचा अध्यक्ष होण्याआधीच गांगुलीचा विराटला सल्ला का इशारा?
सौरव गांगुली हा बीसीसीआयचा नवा अध्यक्ष होणार आहे.
Oct 16, 2019, 10:23 AM ISTबीसीसीआय अध्यक्ष झाल्यावर गांगुली सगळ्यात पहिले करणार हे काम
भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याचं बीसीसीआयचा अध्यक्ष होणं जवळपास निश्चित झालं आहे.
Oct 14, 2019, 12:37 PM IST...तर 'वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप'मध्ये 'द्विशतक' करणारी टीम इंडिया पहिलीच ठरणार
भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधल्या दुसऱ्या टेस्टला गुरुवारपासून पुण्यात सुरुवात होणार आहे.
Oct 9, 2019, 05:35 PM IST१०० बॉल क्रिकेटसाठी हरभजन सिंग निवृत्ती घेणार?
इंग्लंडमध्ये लवकरच १०० बॉल क्रिकेटला सुरुवात होणार आहे
Oct 4, 2019, 04:20 PM ISTटीम इंडियाला आणखी एक धक्का, हार्दिकची पाठदुखी वाढली
जसप्रीत बुमराहच्या दुखापतीनंतर टीम इंडियाला आणखी एक धक्का बसला आहे.
Oct 1, 2019, 10:23 PM IST'म्हणून दक्षिण आफ्रिकेविरुद्धची सीरिज भारतासाठी कठीण'; सचिनचं मत
भारत आणि दक्षिण आफ्रिकेतल्या टेस्ट सीरिजला बुधवारपासून सुरुवात होणार आहे.
Oct 1, 2019, 08:05 PM ISTपंतऐवजी सहाला संधी, आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाची घोषणा
२ ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे.
Oct 1, 2019, 03:59 PM ISTसुरेश रैनाचा टीम इंडियाच्या चौथ्या क्रमांकावर दावा
गेल्या काही वर्षांपासून टीम इंडियाच्या चौथ्या क्रमांकाच्या बॅट्समनची समस्या संपायचं नाव घेत नाहीये.
Sep 27, 2019, 02:30 PM IST'ऋषभ पंत लहान मुलगा; क्रिकेट मोठ्यांचा खेळ'
भारताचा क्रिकेटपटू ऋषभ पंत गेल्या काही दिवसांपासून फॉर्मसाठी झगडत आहे.
Sep 26, 2019, 11:09 AM IST