घाटकोपरमध्ये गाडी अपघात

मुंबईत भरधाव गाडीने ८ जणांना उडविले

मुंबईतल्या घाटकोपर परिसरातील भटवाडी मार्केटजवळ एका भरधाव वेगात असलेल्या मारूती झेन कारनं ८ जणांना जखमी केलंय.

Apr 7, 2012, 06:10 PM IST