या घरगुती उपायांनी दातांवरील काळे डाग होतील दूर!
गुटखा, मावा खाण्याने किंवा दातांची योग्य स्वच्छता न राखल्यामुळे दातांचा रंग बदलू लागतो आणि हळूहळू दात काळे पडू लागतात.
Jun 2, 2018, 08:04 AM IST'या' तेलाच्या मदतीने 2 मिनिटात हटवा दातांवरील पिवळेपणा
दातांचा पिवळेपणा अनेक गोष्टींमुळे वाढतो.
Jun 1, 2018, 01:37 PM ISTनाकातून रक्त येण्याच्या समस्येवर सोपे घरगुती उपाय!
उन्हाळ्याच्या तडाख्यात नाकातून रक्त येण्याची समस्या उद्भवते.
Jun 1, 2018, 10:31 AM ISTचष्माच्या अतिवापरामुळे नाकपुडीवर पडणारे डाग हटवतील 'हे' घरगुती उपाय
काही जण स्टाईल म्हणून असेल तर काही जणांना डोळ्यांचं आरोग्य जपण्यासाठी नियमित चष्मा वापरणं गरजेचे असते.
May 29, 2018, 04:48 PM ISTपाल चावल्यानंतर '5' घरगुती उपाय
उन्हाळ्याच्या दिवसात तुमच्या घरात पाल दिसली नसेल असे क्वचितच घडले असेल.
May 28, 2018, 09:58 PM IST10 दिवसात 7 किलो घटवण्यासाठी नियमित सकाळी प्या 'हे' खास ड्रिंक !
आजकाल लठ्ठपणाची समस्या अगदी लहानमुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्रास आढळत आहे.
May 28, 2018, 05:24 PM ISTकेसगळती रोखायला मदत करतील हे '4' घरगुती उपाय
आजकाल अनेकांमध्ये आढळणारी एक समस्या म्हणजे केसगळती.
May 27, 2018, 09:38 PM ISTया ६ घरगुती उपायांनी दूर करा अॅसिडीटी!
अपुरी झोप, मसालेदार पदार्थ किंवा उन्हाच्या तडाख्यामुळे अॅसिडीटीचा त्रास वाढतो.
May 23, 2018, 09:26 AM ISTपित्ताशयातील खड्यांचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी घरगुती उपाय
तणावग्रस्त जीवनशैली, खाण्यापिण्याच्या विचित्र वेळा, अवेळी झोप आणि जंकफूड सेवनाच्या सवयीमुळे अनेकदा पचनसंस्थेमध्ये बिघाड होतो.
May 22, 2018, 04:20 PM ISTस्वयंपाकघरातील या ४ पदार्थांनी दूर करा चेहऱ्यावरील सुरकुत्या!
प्रदूषण, नैराश्य आणि हार्मोनल असंतुलन यामुळे कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात.
May 22, 2018, 10:33 AM ISTया '11' घरगुती उपायांंनी झटपट कमी करा पित्ताचा त्रास
खाण्या पिण्याच्या विचित्र सवयी, अवेळी झोप आणि तणावग्रस्त जीवनशैलीमुळे अनेकदा पित्ताचा त्रास जाणवतो.
May 21, 2018, 08:06 PM ISTचेहऱ्यावर डाग आहेत ? करा हे घरगुती उपाय
चेहऱ्यावर मुरम असणं ही सर्वसामान्य बाब आहे. पण याचे काळे डाग चेहऱ्यावर कायम राहील्याने चेहऱ्याची सुंदरता हिरावली जाते.
May 20, 2018, 11:20 AM ISTलाळगळतीचा त्रास आटोक्यात ठेवतील हे '4' घरगुती उपाय
रात्री झोपेत लाळ निर्माण होण्याचं प्रमाण अधिक असते.
May 18, 2018, 08:32 PM IST'असा' कमी करा घरच्या घरी काकडीचा कडवटपणा
उन्हाळ्याच्या दिवसात काकडी खाणं आरोग्याला फायदेशीर असते.
May 18, 2018, 03:53 PM IST