घरगुती उपाय

घरात मुंग्याची रांग लागलीये, 'या' उपायांनी लावा पळवून

घरात एकदा का मुंग्यांची रांग लागली की खूप त्रास होतो. जेवणातही कधी कधी मुंग्या शिरतात. अशावेळी किचनमध्ये किटकनाशकांचा वापर करणे धोक्याचे ठरु शकते. 

Oct 11, 2023, 07:07 PM IST

घरात रोज वापरात असलेला हा एक पदार्थ थांबवेल केस गळती!

पावसाळ्यात केस गळणे, तुटणे आणि केस पांढरे होणे या सामान्य समस्या मानल्या जातात. या ऋतूत केस कोरडे आणि निर्जीव होतात. त्यामुळे अनेकजण या समस्येने त्रस्त आहेत. बरेच वेगवेगळे उपाय करून पाहिले पण काहीही फरक पडत नाही. आज आम्ही तुम्हाला केस गळतीचे घरगुती उपाय सांगणार आहोत...

Sep 13, 2023, 04:07 PM IST

'ही' 8 फळे बद्धकोष्ठतेवर रामबाण उपाय

Best Fruits For Constipation : बद्धकोष्ठता या गोष्टीवर हलक्यावर घेऊ नका. कारण यावर उपचार केला नाही तर तुम्हाला मूळव्याध किंवा फिशरचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे जर तुम्हाला ही समस्या जाणवत असेल तर ही 8 फळं तुम्हाला मदत करतील. 

Jul 26, 2023, 11:55 AM IST

तोंडात फोड आलेत? खाता-पिताही येत नाही; करा हे घरगुती उपाय..

जिभेला फोड आलेत? हे घरगुती उपाय वापरुन तर बघा 

Jul 5, 2023, 05:58 PM IST

सकाळी उठल्यानंतर तोंड न धुता खा 'हे' पदार्थ, बॅड कोलेस्ट्रॉलपासून मिळेल सुटका, जाणून घ्या कसे

Bad Cholesterol Reduction : कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी लोकांनी आपल्या आहारात काही बदल केले पाहिजे. कारण काही फळे, भाज्या, तृणधान्ये, बिया यांचा आहारात समावेश केल्यास शरीरात जमा झालेले कोलेस्टेरॉल बाहेर पडते. आज आम्ही अशाच काही पदार्थांबद्दल सांगणार आहोत...

Jun 28, 2023, 02:47 PM IST

पावसाळ्यात दही खावं की नाही? आयुर्वेद काय सांगतं बघा...

Eating Curd In Monsoon : पावसाळ्यात दही खाऊ नये असे अनेकांना बोलताना ऐकले आहे का? नक्की यामागे काय तथ्थ आहे हे जाणून घ्या...

Jun 27, 2023, 04:01 PM IST

उन्हाळ्यात डोळ्यांची आग होतेय?, अशी घ्या काळजी

उन्हाळ्यात डोळ्यांची आग होतेय?, अशी घ्या काळजी

Apr 22, 2023, 03:58 PM IST

coronavirus : रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुष मंत्रालयाच्या या घरगुती टिप्स पाहाच...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुष मंत्रालयाच्या नियमांचं पालन करण्याचं सांगितलं आहे.

Apr 14, 2020, 04:02 PM IST

हिवाळ्यातील आजारांवर घरगुती उपाय

थंडीच्या मोसमास आता सुरूवात झाली आहे

Nov 30, 2019, 12:49 PM IST

व्हायरल इन्फेक्शनपासून दूर राहण्यासाठी करा घरगुती उपाय

व्हायरल इन्फेक्शनपासून बचाव करण्यासाठी...

Nov 25, 2019, 08:20 PM IST

पांढऱ्या केसांवर घरगुती रामबाण उपाय

आताच्या बदलत्या जीवनशैलीचा परिणाम व्यक्तीच्या आरोग्यावर होतो. 

Nov 17, 2019, 08:34 PM IST

अॅसिडीटीवर घरगुती रामबाण उपाय

 अॅसिडीटीवर जेष्ठमध अतिशय फायदेशीर ठरते. 

Nov 13, 2019, 10:26 PM IST

चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी करा घरगुती उपाय

चेहऱ्यावरील दाग घालवण्यासाठी काही घरगुती उपाय...

Oct 31, 2019, 06:08 PM IST

झोपण्याअगोदर खा उकळलेलं केळं, होईल खूप मोठा फायदा

थोड्या दिवसांतच पाहाल फरक 

Oct 2, 2019, 08:25 AM IST

स्ट्रेट हेअर साठी उत्तम उपाय

सध्या स्ट्रेट हेअरचा ट्रेंड आहे. 

Sep 18, 2019, 07:55 PM IST