अहमदनगर । राधाकृष्ण विखे-पाटील काँग्रेसमध्ये स्वगृही परतणार?
अहमदनगर जिल्ह्यातील भाजपचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील काँग्रेसमध्ये स्वगृही परतणार, अशी जोरदार चर्चा आहे. त्यांच्या जाहीर कार्यक्रमात भाजपच्या नेत्यांचा फोटो तसेच निशाणीचा साधा उल्लेखही नव्हता. त्यामुळे चर्चा जोरदार रंगत आहे.
Feb 19, 2020, 10:45 PM ISTपुणे | शिवनेरी गडावर शिवजयंतीनिमित्त अजित पवारांची प्रतिक्रिया
पुणे | शिवनेरी गडावर शिवजयंतीनिमित्त अजित पवारांची प्रतिक्रिया
Feb 19, 2020, 02:05 PM ISTएल्गार परिषदेचा तपास NIA कडे देणे हे चिंताजनक - बाळासाहेब थोरात
एल्गार परिषदेचा (Elgar Parishad) तपास हा एनआयएकडे (NIA) देणे हे आम्हाला चिंताजनक वाटत आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.
Feb 18, 2020, 07:02 PM ISTरत्नागिरी | मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची पत्रकार परिषद
रत्नागिरी | मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची पत्रकार परिषद
Feb 18, 2020, 02:45 PM ISTमुंबई | SIT बाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार - अनिल देशमुख
मुंबई | SIT बाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार - अनिल देशमुख
Feb 17, 2020, 06:20 PM ISTमुंबई | वादग्रस्त वक्तव्यं करु नयेत - शरद पवार
मुंबई | वादग्रस्त वक्तव्यं करु नयेत - शरद पवार
Feb 17, 2020, 05:50 PM ISTमध्यप्रदेश काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
कमलनाथ आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यात फूट
Feb 16, 2020, 12:05 PM ISTमुंबई | काँग्रेसविरोधात 100 कोटींचा दावा करणार
मुंबई | काँग्रेसविरोधात 100 कोटींचा दावा करणार
Feb 14, 2020, 04:30 PM ISTSUPER प्राईम टाईम | काँग्रेसच्या 'शिदोरी'मध्ये वादग्रस्त लिखाण
SUPER प्राईम टाईम | काँग्रेसच्या 'शिदोरी'मध्ये वादग्रस्त लिखाण
Feb 13, 2020, 10:50 PM ISTमंत्र्यांच्या बंगल्यांच्या नुतनीकरणासाठी कोट्यवधींचा खर्च; विरोधक आक्रमक
खर्चाचा आकडा सर्वसामान्यांमध्येही चर्चेचा विषय
Feb 13, 2020, 11:36 AM ISTनवी दिल्ली । जनतेचा कौल योग्यच , आमच्यासाठी संघर्षाचा काळ - प्रियंका गांधी
दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा दारूण पराभव झाला. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी प्रियंका यांनी म्हटले की, जनतेचा कौल हा नेहमी योग्यच असतो. हा आमच्यासाठी संघर्षाचा काळ आहे. आम्हाला प्रचंड संघर्ष करावा लागेल आणि आम्ही तो करू, अशा भावना यावेळी प्रियंका गांधी व्यक्त केल्या.
Feb 12, 2020, 08:00 PM ISTजनतेचा कौल योग्यच, काँग्रेसला प्रचंड संघर्ष करावा लागेल- प्रियंका गांधी
काँग्रेसच्या ६३ उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त झाले आहे.
Feb 12, 2020, 07:13 PM IST