काँग्रेसच्या सात खासदारांचे लोकसभेतील निलंबन मागे
काँग्रेसच्या सात खासदारांचे निलंबन मागे घेतले.
Mar 12, 2020, 03:38 PM ISTमुंबई । राज्यसभेसाठी शिवसेनेकडून कोणाला उमेदवारी?
राज्यसभेसाठी अर्ज भरण्याचा शुक्रवार शेवटचा दिवस असताना शिवसेनेकडून कुणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी मंत्री दिवाकर रावते आणि काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या प्रियंका चतुर्वेदी या तिघांच्या नावाची उमेदवारीसाठी चर्चा असून यापैकी कुणाची निवड होते याकडे लक्ष लागले आहे.
Mar 12, 2020, 03:05 PM ISTज्योतिरादित्य सिंदियांच्या भाजप प्रवेशावर सचिन पायलटनी मौन सोडलं
ज्योतिरादित्य सिंदिया यांनी केलेल्या भाजप प्रवेशाबाबत त्यांचे मित्र सचिन पायलट यांनी मौन सोडलं आहे.
Mar 11, 2020, 10:16 PM IST'ज्योतिरादित्य कधीही माझ्या घरी येऊ शकत होते', राहुल गांधींनी मौन सोडलं
काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या ज्योतिरादित्य सिंधियाबाबत राहुल गांधींनी मौन सोडलं आहे.
Mar 11, 2020, 08:15 PM ISTभाजपमध्ये प्रवेश करताच ज्योतिरादित्य सिंधियांना 'अच्छे दिन'
पाहा त्यांना पक्षाकडून कोणती खास भेट देण्यात आली आहे
Mar 11, 2020, 07:17 PM IST
महाराष्ट्रात मध्य प्रदेशसारखी राजकीय स्थिती होईल?, पवार म्हणाले...
मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या बंडानंतर कमलनाथ सरकार अस्थिर झाल्यानं आता महाराष्ट्रातली ऑपरेशन लोटस सुरु होईल आणि ठाकरे सरकार गडगडेल अशी चर्चा सुरु झाली.
Mar 11, 2020, 04:52 PM ISTभाजप प्रवेश करत ज्योतिरादित्य सिंधियांच्या हाती 'कमळ'
सिंधियांनी मानले आभार
Mar 11, 2020, 03:10 PM ISTमध्य प्रदेशचा व्हायरस महाराष्ट्रात घुसणार नाही - संजय राऊत
मध्य प्रदेशमधील राजकीय घडामोडीवर शिवसेनेकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
Mar 11, 2020, 01:41 PM ISTराज्यातील आयपीएल सामन्यांबाबत आज निर्णय?
कोरोना व्हायरसमुळे आयपीएल क्रिकेट सामने महाराष्ट्रात खेळवायचे की नाहीत याबाबत सरकार आज निर्णय घेणार आहे.
Mar 11, 2020, 12:33 PM ISTमुंबई । कोरोना : आयपीएल सामने घ्यावेत की नाही याबाबत चर्चा - राजेश टोपे
मुख्यमंत्र्यांनी दोन वाजता महत्त्वाची बैठक बोलवली आहे आहे. पाच राज्य स्तरावर विभागाची सल्लागार समिती स्थापन करणार आहे. विभागीय स्तरावरही अशा सल्लागार समिती स्थापन करण्यात येतील. तसेच आयपीएल सामने घ्यावेत की नाही याबाबत चर्चा होईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
Mar 11, 2020, 12:30 PM ISTभोपाळ । मध्य प्रदेशात राजकीय संकट गहिरे, कमलनाथ सरकारला धोका?
मध्य प्रदेशात राजकीय संकट गहिरे दिसून येत आहे. मुख्यमंत्री कमलनाथ सरकारला धोका, निर्माण झाला आहे. काँग्रेसच्या २२ आमदारांनी राजीनामा दिला आहे. तर सहा मंत्र्यानी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे कमलनाथ सरकार अस्थिर झाले आहे.
Mar 11, 2020, 12:25 PM ISTमुंबई । राज्यात रिक्षा, टॅक्सी प्रवास महागणार
महाराष्ट्र राज्यात रिक्षा, टॅक्सी प्रवास महागणार आहे. लवकरच टॅक्सी-रिक्षांच्या प्रवासासाठी सर्वसामान्यांना १ ते ३ रुपये अतिरिक्त मोजावे लागण्याची शक्यता आहे. खटुआ समितीच्या बहुतांश शिफारशी मान्य करण्यात आल्यात. तसेच नवीन भाडेसूत्रालाही सरकारने मंजुरी दिली. त्यामुळे रिक्षा, टॅक्सी प्रवास महागणार हे आता स्पष्ट झाले आहे.
Mar 11, 2020, 12:20 PM IST