शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी राहुल गांधीसह काँग्रेस नेत्यांची घेतली भेट
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्यापाठोपाठ काँग्रेस नेत्यांच्या भेटी घेतल्या.
Jan 15, 2020, 01:24 PM ISTशिवाजी महाराजांवरील पुस्तक मागे घेणार नाही, पुनर्लेखन होईल - गोयल
महाराज यांच्यावरील वादग्रस्त पुस्तक मागे घेणार नाही. तर त्याचे पुनर्लेखन करणार असल्याचे मत भाजप नेते जय भगवान गोयल यांनी व्यक्त केले आहे.
Jan 14, 2020, 03:24 PM ISTनवी दिल्ली | पुस्तकाच्या वादावरून काँग्रेस आक्रमक
नवी दिल्ली | पुस्तकाच्या वादावरून काँग्रेस आक्रमक
Jan 13, 2020, 03:40 PM IST'तानाजी' सिनेमा राज्य सरकारने टॅक्स फ्री करावा - सचिन सावंत
अभिनेता अजय देवगण याचा 'तानाजी' हा सिनेमा टॅक्स फ्री करण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.
Jan 12, 2020, 07:03 PM ISTमुंबई । नागपूर ZP पराभवाचा 'ट्रेंड' राज्यात जाईल : काँग्रेस-राष्ट्रवादी
नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला मोठा हादरा बसला आहे. आरएसएस आणि भाजपचे नागपूर ओळखले जाते. या ठिकाणी जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला पराभव पत्करावा लागला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता आली आहे.
Jan 8, 2020, 05:55 PM ISTनंदुरबार । भाजप आणि काँग्रेसला समसमान २३ जागा, कोणाची सत्ता येणार?
नंदुरबार जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसला २३ जागा, कोणाची सत्ता येणार?
Jan 8, 2020, 05:50 PM ISTमहाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक : संपूर्ण निकाल पाहण्यासाठी क्लिक करा
महाराष्ट्र जिल्हा परिषद संपूर्ण निकाल
Jan 8, 2020, 04:01 PM ISTनागपुरात जि.प. निवडणुकीत गडकरी-फडणवीसांना दे धक्का, बावनकुळेंना झटका
महाराष्ट्र राज्यातील प्रमुख जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला दे धक्का बसला आहे.
Jan 8, 2020, 01:32 PM ISTकाँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते आज कुठे आहेत? विनोद तावडेंचा सवाल
काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते आज कुठे आहेत? विनोद तावडेंचा सवाल
Jan 6, 2020, 10:32 PM IST'विरोधकांचे खिसे गरम, लक्ष्मीदर्शन करुन पंजाला मत द्या'
वाशिमच्या कामरगाव येथे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारसभेत त्या बोलत होत्या.
Jan 5, 2020, 01:12 PM IST...म्हणून बाळासाहेब थोरात पालकमंत्रिपद स्वीकारणार नाहीत
मंत्रिपद न मिळाल्याने काँग्रेसमधील अनेक आमदार नाराज
Jan 5, 2020, 11:24 AM ISTठाकरे सरकारच्या खाते वाटपाची अंतिम यादी राज्यपालांकडे, स्वाक्षरी बाकी
ठाकरे सरकारच्या खातेवाटपाची अंतिम यादी राज्यपालांच्या मंजुरीसाठी राज भवनावर पाठविण्यात आली आहे.
Jan 4, 2020, 11:28 PM ISTथोडीसी नाराजी, पण पाच वर्षे सरकार चालवाचे आहे - बाळासाहेब थोरात
'पाच वर्षे हे सरकार चालवायचे आहे.'
Jan 4, 2020, 09:33 PM ISTकाँग्रेस - राष्ट्रवादीची खातेवाटप यादी मुख्यमंत्र्यांकडे
काँग्रेस - राष्ट्रवादीची खातेवाटप यादी मुख्यमंत्र्यांकडे
Jan 4, 2020, 08:15 PM IST