'ऑनलाईन टॅक्स रिटर्न प्रक्रिया' अधिक सोपी
इनकम टॅक्स विभागाकडून ऑनलाईन टॅक्स रिटर्न भरण्याचं काम अधिक सुलभ आणि सुटसुटीत करण्यात आलं आहे. यात सर्वात महत्वाचं म्हणजे इनकम टॅक्स रिटर्न ऑनलाईन भरल्यानंतर संबंधित कागदपत्रे बंगळुरूला पाठवण्याची आता गरज नाही. या त्रासातून सुटका करण्यासाठी प्राप्तीकर विभागाने सोमवारी इ-फायलिंग प्रणाली सुरू केली आहे.
Jul 14, 2015, 08:53 PM IST