एटापल्ली

गडचिरोलीत नक्षवाद्यांनी केला मतदान केंद्रावर गोळीबार

गडचिरोली जिल्ह्यात एटापल्ली तालुक्यातील एका मतदान केंद्रावर नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. याला जवानांनी जोरदार प्रत्यूत्तर दिलंय. दरम्यान, गडचिरोलीतल्या मतदानाची वेळ दुपारी तीन वाजताच संपुष्टात आलीय. 

Oct 15, 2014, 05:08 PM IST

राष्ट्रवादी नेत्याची नक्षलवाद्यांकडून निर्घृण हत्या

गडचिरोलीच्या आलापल्ली भागात काँग्रेसच्या माजी जिल्हा परिषद सदस्याची नक्षल्यांनी केलेल्या हत्येला आठवडाही उलटत नाही तोच एटापल्ली भागात नक्षलींनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची घरात घुसून हत्या केलीय.

May 30, 2014, 11:22 PM IST