दानवे, मंत्री पंकजा मुंडे, राजेश टोपे यांनी थकविली शेतकऱ्यांची देणी
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मंत्री पंकजा मुंडे आणि राजेश टोपे यांनी शेतकऱ्यांची देणी थकविल्याचे पुढे आलेय. ऊस उत्पादकांची थकीत रक्कम न दिल्याप्रकरणी दानवे, मुंडे, टोपे संचालक असलेल्या १६ साखर कारखान्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.
Jan 15, 2015, 06:09 PM IST'एफआरपी'प्रमाणे दर न देणाऱ्यांवर फौजदारी खटले
'एफआरपी'प्रमाणे दर न देणाऱ्यांवर फौजदारी खटले
Dec 30, 2014, 09:06 PM IST