आयपीएल

आयपीएलच्या कार्यक्रमात पुन्हा बदल, प्ले ऑफचे सामने पुण्याऐवजी या शहरात

आयपीएल २०१८च्या कार्यक्रमात पुन्हा एकदा बदल करण्यात आलेत. हा बदल प्ले ऑफच्या सामन्यांसाठी करण्यात आलाय. 

May 4, 2018, 04:20 PM IST

टीम इंडियाला मिळाला आणखी एक फिनिशर

चेन्नईविरुद्ध कोलकाता संघाने शानदार विजय मिळवला. विजयाचा खरा हिरो ठरला तो शुभमन गिल

May 4, 2018, 03:37 PM IST

महेंद्रसिंग धोनीच्या नावावर विचित्र रेकॉर्ड

आयपीएलच्या या हंगामात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी वेगळ्याच लयीमध्ये दिसतोय. 

May 4, 2018, 11:24 AM IST

रवींद्र जडेजाने सलग दोन कॅच सोडले...भडकले चेन्नईचे फॅन्स

अंडर-19 वर्ल्डकपचा स्टार शुभमन गिलने करिअरमधील पहिल्या टी-२० अर्धशतकामुळे कोलकाताने आयपीएलमध्ये चेन्नईला सहा विकेटनी हरवले. 

May 4, 2018, 10:36 AM IST

IPL 2018मध्ये चेन्नई एक्सुप्रेस सुस्साट

आयपीएल २०१८मधील लिलावानंतर सर्वाधिक खेळाडूंची चर्चा झाली ती चेन्नई संघातील.

May 3, 2018, 04:07 PM IST

राजस्थानविरुद्ध पृथ्वी शॉची जबरदस्त खेळी

आयपीएल २०१८च्या सीझनमध्ये ज्या खेळाडूंच्या कामगिरीची आठवण राहील त्यापैकी एक म्हणजे पृथ्वी शॉ.

May 3, 2018, 12:57 PM IST

मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये विराटनं केला रेकॉर्ड, पोहोचला पहिल्या क्रमांकावर

आयपीएलच्या अकराव्या मोसमातल्या ३१व्या मॅचमध्ये बंगळुरूनं मुंबईचा १४ रननी पराभव केला.

May 2, 2018, 09:52 PM IST

त्या २ बॉलमुळे झाला मुंबईचा पराभव!

मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये बंगळुरूचा १४ रननी विजय झाला आहे.

May 2, 2018, 09:05 PM IST

मुंबईचा आणखी एक पराभव, प्ले ऑफला जायच्या आशा धुसर

मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये बंगळुरूचा 14 रननी विजय झाला आहे.

May 1, 2018, 11:48 PM IST

बंगळुरूचं मुंबईपुढे 168 रनचं आव्हान

मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये बंगळुरुनं 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 167 रन केल्या आहेत.

May 1, 2018, 09:46 PM IST

वादळी अर्धशतक केल्यावर धोनीनं केली ही रेकॉर्ड

यंदाच्या आयपीएल मोसमामध्ये चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी जबरदस्त फॉर्ममध्ये आहे.

May 1, 2018, 08:56 PM IST

बंगळुरुविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईनं टॉस जिंकला

आयपीएलमध्ये बंगळुरुविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईनं टॉस जिंकला आहे.

May 1, 2018, 08:03 PM IST

VIDEO: माहीचा जबरा फॅन, धोनीला पाहण्यासाठी केलं असं काही...

क्रिकेट जगतामध्ये भारताचा माजी कर्णधार धोनीचे असंख्य फॅन्स आहेत.

May 1, 2018, 06:48 PM IST

भारताचा कर्णधार-उपकर्णधार आमने-सामने, आयपीएलमध्ये टिकण्याचं आव्हान

आयपीएलमध्ये लागोपाठ पराभवाचे झटके बसलेल्या बंगळुरू आणि मुंबईच्या टीम आज आमने-सामने असतील.

May 1, 2018, 06:00 PM IST

IPL 2018: धोनीने ठोकला १०८ मीटरचा षट्कार, केला नवा विक्रम

चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने जोरदार कामगिरी करत एक उत्तुंग षटकार ठोकला. हा षट्कार इतका उत्तुंग होता की, त्या षटकाराची विक्रमी नोंद झाली. 

May 1, 2018, 09:14 AM IST