अभिनेत्री टीना दत्ता

नवऱ्याची गरज नाही, लग्न न करता 'या' अभिनेत्रीला व्हायचं आहे आई

कलर्स टीव्ही मालिका 'उत्तरन'मध्ये इच्छाची भूमिका साकारणारी अभिनेत्री सध्या चर्चेत आली आहे. अलीकडेच या 33 वर्षीय अभिनेत्रीने तिच्या भविष्यातील नियोजनाबद्दल सांगितले आहे. 

Jan 31, 2025, 03:39 PM IST