'माझी कामाची पद्धत वेगळी', रिव्हॉल्वर- रिल आणि बीड... पालकमंत्री अजित पवारांकडून कार्यकर्त्यांना सज्जड दम
Ajit Pawar Beed Visit : ... तर मकोका लावू; अजित पवार जरा स्पष्टच बोलले. बीडमधील परिस्थितीवर कटाक्ष टाकत नेमकं कोणाला धारेवर धरलं?
Jan 30, 2025, 08:51 AM IST
मंत्रालयाच्या दारातून परत यावे लागले; अजित पवारांनी रायगडच्या तीन आमदारांची भेट नाकारली
रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी शिवसेनेची लॉबिंग सुरु आहे. सेना नेत्यांची पालकमंत्रिपदासाठी थेट अजित पवारांकेड धाव घेतली. मात्र, भेटीसाठी आलेल्या तीन आमदारांची भेट अजित पवार यांनी नाकारली आहे.
Jan 29, 2025, 09:34 PM ISTपुण्यात अजित पवारांचे निकटवर्तीय असलेल्या नेत्याकडून दोन नागरिकांना मारहाण
Ajit Pawar : पुण्यात एका नेत्यानं दोन नागरिकांना मारहाण केलीय. यातल्या एकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुण्यातले अजित पवारांचे निकटवर्तीय असलेल्या बाबूराव चांदेर यांच्याकडून झालेल्या मारहाणीवरुन टीकेची झोड उठलीय.
Jan 26, 2025, 10:09 PM ISTWalmik Karad : 'वाल्मिकनं खोट्या गुन्ह्यात...' कराड आणि पोलीस निरीक्षकाची ऑडिओ क्लिप व्हायरल, मकोका आरोपीची FB पोस्ट
Walmik Karad : बीडमधील मकोकावर असलेल्या आरोपीची एक फेसबुक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये आरोपीने कराड आणि पोलिसांची ऑडिओ क्लिप पोस्ट करून वाल्मिकनं खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप केलाय.
Jan 23, 2025, 04:02 PM ISTWalmik Karad: काळ्या काचा, आलिशान गाड्या; वाल्मिक कराड, मोराळे अन् अजित पवार यांचं कार कनेक्शन काय?
Walmik Karad : पुन्हा त्या आलिशान कारची चर्चा होतेय. संतोष देशमुख हत्येनंतर वाल्मिक कराडने कसा पळ काढला याबद्दलचा एक सीसीटीव्ही समोर आलाय.
Jan 23, 2025, 02:14 PM IST'पडद्यावर अजितदादा आणि पडद्यामागे धनूदादा?' पालकमंत्रिपदाचं वाटप होताच 'सामना'तून खडा सवाल
Political News : बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी अजित पवार यांच्याकडे असली तरीही प्रत्यक्षात चित्र नेमकं कसं असेल? याचीच चिंता व्यक्त करत ठाकरेंच्या शिवसेनेनं या राजकीय परिस्थितीवर प्रश्नचिन्हं उपस्थित केलं आहे.
Jan 20, 2025, 08:57 AM IST
माझी विनंती मान्य केल्याबद्दल आभार! अजित पवार यांची बीडच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती झाल्यानंतर धनंजय मुंडेची प्रतिक्रिया
बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल, धनंजय मुंडे यांनी अजित पवारांच अभिनंदन केले आहे.
Jan 18, 2025, 10:39 PM ISTBig Breaking : अजित पवार बीडचे पालकमंत्री; धनंजय मुंडे यांना पहिला मोठा धक्का
Dhananjay Munde : सरकारकडून अखेर पालकमंत्र्याची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत धनंजय मुंडे यांचे नाही. अजित पवार यांना बीडचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे.
Jan 18, 2025, 08:47 PM ISTअजित पवारांबाबत प्रश्न विचारताच भुजबळ चिडले; राष्ट्रवादीचं अधिवेशन सुरू असताना तडकाफडकी निघून गेले
Chhagan Bhujbal On Ajit Pawar: राष्ट्रवादीचं अधिवेशन सुरू असताना भुजबळ तडकाफडक निघून गेले. अधिवेशनासात छगन भुजबळांनी अवघ्या एका तासासाठी हजेरी लावली
Jan 18, 2025, 03:32 PM IST
काका-पुतण्यात अबोला, अंतर मिटवण्यासाठी कोण पुढाकार घेणार?
Sharad Pawar And Ajit Pawar: बारामतीत झालेल्या कृषी प्रदर्शनात शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर आले. मात्र दोन्ही नेत्यांनी एकमेकांकडे साधं पाहिलंसुद्धा नाही.
Jan 16, 2025, 08:52 PM ISTधनंजय मुंडे यांना पक्षाचा पहिला मोठा धक्का; बीडमध्ये कारवाई करत...
Beed News : राज्यातील मंत्रीमंडळात मंत्रीपदी असणाऱ्या धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादी अजित पवार पक्षानं पहिला धक्का दिला आहे. सध्या राजकीय वर्तुळात याचीच चर्चा...
Jan 15, 2025, 10:33 AM IST
बीडचं पालकमंत्रीपद घेणार का? अजित पवारांनी अखेर सांगून टाकलं, म्हणाले '19 जानेवारीला...'
Ajit Pawar on Beed Guardin Minister: बीडमधील संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder) प्रकरणानंतर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जिल्ह्याचं पालकमंत्रीपद घ्यावं अशी मागणी होत आहे.
Jan 14, 2025, 05:47 PM IST
कर्जमाफीचं आश्वासन दिलंच नव्हतं; अजित पवारांच्या याच विधानामुळे राज्यातले लाखो शेतकरी संभ्रमात
Ajit Pawar : आता राज्यातल्या लाखो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी.. महायुतीचं सरकार आलं म्हटल्यावर आता आपली कर्जमाफी होणार असं शेतकऱ्यांना वाटत होतं. मात्र अर्थखातं सांभाळणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपण असलं आश्वासन दिलंच नव्हतं म्हणत कर्जमाफीपासून हात झटकलेत. त्यामुळं महायुतीत चाललंय काय, आणि यात शेतकऱ्यांना खरंच कर्जमाफी मिळणार की नाही असे अनेक प्रश्न पडलेत.
Jan 11, 2025, 07:32 PM IST
राजीनाम्यासाठी दबाव वाढताच मंत्रिपद वाचवण्यासाठी धनंजय मुंडेंची धावाधाव, वरिष्ठांसोबत भेटीगाठी आणि चर्चा
राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रीपद वाचवण्यासाठी धावाधाव सुरू केल्याचं पाहायला मिळतंय.
Jan 8, 2025, 07:32 PM ISTअजित पवारांच्या राष्ट्रवादीत दोन बड्या नेत्यांमध्ये जुंपली, पुन्हा नवा संघर्ष उभा राहणार?
Ajit Pawar NCP Leaders Conflict: भुजबळ नाराज असतील तर सोडून द्या, त्यांचे किती लाड पुरवायचे असा थेट सवालच कोकाटे यांनी केला होता.
Jan 6, 2025, 09:46 PM IST