सलमानचा सल्ला फायदेशीर ठरला, आता 'ही' अभिनेत्री देतेय हिटवर हिट चित्रपट
बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला सलमान खानने दिला होता सल्ला. आता देतेय हिटवर हिट चित्रपट. ओळखलं का?
Jan 18, 2025, 04:17 PM ISTअक्षय कुमारच्या 'भूत बंगला' चित्रपटात सुपरस्टार अभिनेत्रीची एन्ट्री, पुन्हा बॉक्स ऑफिसवर घालणार धुमाकूळ
अक्षय कुमार 14 वर्षांनंतर दिग्दर्शक प्रियदर्शनसोबत काम करणार आहे. या जोडीने बॉलिवूडला अनेक विनोदी चित्रपट दिले आहेत. या चित्रपटात सुपरस्टार अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे.
Jan 12, 2025, 05:16 PM ISTरेकॉर्ड ब्रेक कमाई, अक्षय कुमारचा सर्वात मोठा कॉमेडी चित्रपट, अडीच तास हसू आवरणार नाही
बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या सुपरस्टारपैकी एक असलेल्या अक्षय कुमारच्या नावावर असा रेकॉर्ड आहे जो आजपर्यंत कोणीही मोडू शकले नाही.
Jan 12, 2025, 04:33 PM ISTअक्षय कुमारच्या 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात वेडा झाला होता क्रिकेटर; दोन मुलांची आई असतानाही केलं लग्न
1990 च्या दशकातील चित्रपट, गाणी आणि कलाकार आजही प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. अशा काही अभिनेत्री होत्या ज्यांनी मोजक्याच चित्रपटांनी आपल्या चाहत्यांना वेड लावले. मात्र, काही चित्रपटांनंतर त्या इंडस्ट्रीतून गायब झाल्या.
Jan 10, 2025, 07:08 PM IST16 वर्षात 1 हिट, हिमेश रेशमियाच्या आगामी चित्रपटाच्या ट्रेलरला प्रचंड प्रतिसाद, चित्रपट हिट होणार?
हिमेश रेशमिया सध्या त्याचा आगामी चित्रपट 'बैडएस रवि कुमार' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटापूर्वी हिमेश रेशमिया 8 चित्रपटांमध्ये दिसला होता, त्यापैकी 7 चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले.
Jan 8, 2025, 12:55 PM ISTSky force trailer : पाकिस्तानकडून बदला घेणार अक्षय कुमार? देशभक्तीच्या रंगात रंगला वीर पहाडिया
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'स्काय फोर्स'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. नववर्षानिमित्त हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्याचे काम करत आहे. वीर पहाड़िया या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
Jan 5, 2025, 01:56 PM IST2024 चा ब्लॉकबस्टर चित्रपट, बजेट 60 कोटी अन् कमाई 857 कोटी, रचला नवीन इतिहास
60 कोटींचं बजेट अन् कमाई 857 कोटी रुपये. 2024 च्या 'या' चित्रपटाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ. ठरला ब्लॉकबस्टर. जाणून घ्या सविस्तर
Dec 31, 2024, 06:55 PM ISTजिथं हॉलिवूड चित्रपटांना परवानगी मिळाली नाही तिथे 'वेलकम टू द जंगल'चे शूटिंग होणार
'वेलकम टू द जंगल' हा चित्रपट 2025 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. चित्रपटाचे 70 टक्के शूटिंग पूर्ण झाले असून बाकीचे शूटिंग दुबईमध्ये होणार आहे.
Dec 27, 2024, 12:59 PM ISTहॉरर आणि कॉमेडीचा डबल डोस, 'भूल भुलैया' प्रमाणे अक्षय कुमार घेऊन येतोय 'भूत बंगला', 'या' दिवशी होणार रिलीज
अक्षय कुमार लवकरच हॉरर आणि कॉमेडी चित्रपट घेऊन येत आहे. त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव 'भूत बंगला' आहे. ज्याच्या रिलीज डेटची नुकतीच अक्षय कुमारने घोषणा केलीय.
Dec 10, 2024, 05:57 PM ISTबॉलिवूडमधील 'या' 5 ब्लॉकबस्टर चित्रपटाचे फ्लॉप सीक्वेल, निर्माते आणि कलाकार झाले होते प्रचंड ट्रोल
बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट आहेत ज्यांचे सीक्वेल देखील ब्लॉकबस्टर ठरले आहेत. परंतु, तुम्हाला माहिती आहे का 'या' 5 ब्लॉकबस्टर चित्रपटाचे सीक्वेल फ्लॉप ठरले. जाणून घ्या सविस्तर
Dec 9, 2024, 04:34 PM IST3 चित्रपट करणारा 'हा' अभिनेता सलमान-अक्षय पेक्षा आहे जास्त श्रीमंत
बॉलिवूडमधील अनेक कलाकार अभिनयासाठी मोठ्या प्रमाणात फी घेतात.
Dec 6, 2024, 06:58 PM ISTना अमिताभ, ना सलमान, 'या' व्यक्तीने भरला सर्वात जास्त टॅक्स, टॉप 5 मधून अक्षय कुमार बाहेर
सिनेसृष्टीतील कलाकार बिझनेसमनला टक्कर देऊ शकत नाहीत. पण टॅक्स भरण्यामध्ये कलाकार खूप पुढे आहेत. भारतात अनेक कलाकार आणि क्रिकेटर मोठ्या प्रमाणात टॅक्स भरतात.
Nov 30, 2024, 02:13 PM IST32 कोटींचं बजेट अन् 117 कोटींची कमाई, 17 वर्षे जुना 'हा' चित्रपट बघताच प्रेक्षकांना अजूनही हसू आवरत नाही
चित्रपट प्रत्येकाला बघायला आवडतात. असाच एक कॉमेडी चित्रपट 17 वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. ज्याला पाहताच प्रेक्षकांना हसू आवरत नाही.
Nov 21, 2024, 06:36 PM ISTचित्रपट फ्लॉप झाल्यावर कलाकारांना मानधन मिळते का? अक्षय कुमारने केला धक्कादायक खुलासा
अजय देवगनचा 'सिंघम अगेन' दिवाळीमध्ये प्रदर्शित झाला. दरम्यान, अक्षय कुमारने कलाकारांना मिळणाऱ्या फीबाबत मोठा खुलासा केला आहे.
Nov 17, 2024, 12:57 PM ISTअक्षय कुमारचा सर्वात फ्लॉप चित्रपट, 180 कोटी बजेट अन् कमाई फक्त..., चुकूनही पाहून नका
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारला इंडस्ट्रीमध्ये 33 वर्षे पूर्ण झाली आहेत. ज्यामध्ये त्याने अनेक चित्रपट केले आहेत. पण अक्षय कुमारचा हा चित्रपट ठरला सर्वात फ्लॉप चित्रपट. जाणून घ्या सविस्तर
Nov 14, 2024, 06:33 PM IST