ऑनलाइन शॉपिंग करताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात, अन्यथा बसेल लाखोंचा गंडा
Online Shopping Scam: तुम्हाला कोणता संशयित मेसेज आला असेल ज्यामध्ये तुम्हाला खूप काही ऑफर्स दिल्या असतील तर त्याबद्दल काळजी घ्या. तुमचे खाते रिकामे करण्यासाठी अशा फॉरवर्ड केलेल्या लिंक्स पुरेशा आहेत. अशा मेसेजमध्ये एक लिंक दिली जाते. ज्यावर क्लिक केल्यावर ते तुम्हाला फेक पेजवर घेऊन जाते. मग तुम्ही स्कॅमरच्या सापळ्यात अडकता आणि पेमेंट करता आणि तुमची फसवणूक होते.
Online Shopping Scam: अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोन्ही कंपन्यांकडून बंपर ऑफर सुरु आहे. लोक या विक्रीची आतुरतेने वाट पाहत होते. कारण या काळात अनेक उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात सूट दिली जाते. आता विक्री सुरू होताच ऑनलाइन घोटाळा सुरू होण्याचे प्रमाणही वाढण्याची शक्यता आहे. ऑनलाइन खरेदी दरम्यान स्कॅमर सर्वात जास्त सक्रिय असतात. ते लोकांना फसवतात आणि नंतर त्यांचे सर्व पैसे चोरतात. कोणत्याही सेल दरम्यान ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे फार महत्वाचे असते.
ऑनलाइन शॉपिंग करताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात, अन्यथा बसेल लाखोंचा गंडा

स्कॅमर सर्वात जास्त सक्रिय

खाते रिकामे होईल

संशयित लिंक

ऑनलाइन खरेदी

ऑर्डर तपशील तपासा

डेबिट किंवा क्रेडिट कार्ड डिटेल्स
