मुंबई : महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सध्या जोरदार चर्चेत आहे. छोटं शहर असो किंवा मोठं... रात्री - अपरात्री सोडाच पण दिवसाढवळ्याही एकट्यानं फिरणं महिलांना कठिण वाटायला लागलंय की काय? असा प्रश्न पडावा अशा काही घटना गेल्या काही दिवसांत समोर आल्यात.
काळाकुट्ट अंधार... एका ढाब्यावर नेहमीप्रमाणे दोन कॅब ड्रायव्हर ल्युडो खेळत बसलेत... एक जण दुसऱ्याच्या हातावर खरचटलेल्या जखमा पाहतो... आणि त्या अगोदरच्या रात्री ड्रायव्हरच्या गाडीत बसून गेलेल्या महिलेबद्दल प्रश्न विचारतो...
VIDEO : सुरक्षित सेक्स ही काही केवळ पुरुषांची जबाबदारी नाही, कारण...
स्कर्ट किती छोटं होतं.... ड्रेसचा गळा केवढा मोठा होता... मग, तू काय - काय केलंस?? असे एक ना अनेक प्रश्न...
आणि मग दुसरा ड्रायव्हरही आपली अगोदरच्या रात्रीची कहाणी सांगण्यास सुरुवात करतो... तेही उत्तेजक स्टाईलमध्ये... पाहा, नक्की काय घडलं होतं त्या रात्री ऐका त्या ड्रायव्हरच्याच तोंडून...
व्हिडिओ पाहा :-
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.