एका पित्याने किंग कोबराशी कसा घेतला बदला

हा व्हिडिओ दक्षिण भारतातला आहे. या व्हिडिओनुसार किंग कोबराने एका मुलाला दंश केलं होतं त्यानंतर त्या मुलाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर काही दिवसानंतर हा कोबरा साप त्या पित्याला दिसला आणि त्याला अनेकदा जमिनीवर आपटलं.

Updated: May 26, 2016, 08:29 PM IST

मुंबई : हा व्हिडिओ दक्षिण भारतातला आहे. या व्हिडिओनुसार किंग कोबराने एका मुलाला दंश केलं होतं त्यानंतर त्या मुलाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर काही दिवसानंतर हा कोबरा साप त्या पित्याला दिसला आणि त्याला अनेकदा जमिनीवर आपटलं.

पाहा व्हिडिओ