मुंबई : अनेक वेळा असे होते की, बोलता बोलता कॉल कट होतो. त्यावेळी पाहिले असता बॅलन्स संपलेला. तसेच आपल्याला महत्वाचा फोन कॉल करायचा असतो. मात्र, त्याचवेळी आपल्या मोबाईलमध्ये बॅलन्स संपलेला असतो. अशावेळी कोणाची तरी मदत घ्यावी वाटते. मात्र, प्रत्येकालाच दुसऱ्याकडे फोन मागणे जमत नाही. किंवा दुसऱ्याला त्रास कशाला, असा विचार करुन तसे करत नाही.
तुमच्या मोबाईलमध्ये बॅलन्स नसेल तरीही तुम्ही कॉल करु शकता. या समस्येवर मात करण्यासाठी काही ऑपशन्स आहेत. याच्या माध्यमातून आपण मोफत कॉल करु शकता. तेही बिना सिमच्या माध्यमातून. हा नवा फंडा आहे अॅप्सचा. या अॅप्सच्या माध्यमातून तुम्ही फ्री कॉल करु शकता.
या अॅपच्या माध्यमातून तुम्ही फ्री कॉल्सचा आनंद लुचू शकता. यासाठी तुमच्या फोन सिम असण्याची गरज नाही.
हे अॅप स्काईपला टक्कर देत आहे. याच्यामाध्यमातून आपण फ्री कॉल करु शकता. तसेच मेसेजही पाठवू शकता. या अॅपच्या माध्यमातून तुम्ही १० लोकांना व्हिडिओ कॉलही करु शकता. यासाठी तुमचे गूगल अकाऊंट असले पाहिजे.
हे अॅप आपल्याला सहज गूगल प्ले स्टोरवर मिळू शकते. या अॅपच्या माध्यमातून तुम्ही फ्री कॉल्स करु शकता.
ये अॅप खूप चर्चेत आहे. लाईन अॅपच्या माध्यमातून तुम्ही दुसऱ्या यूजरला फ्री कॉल करु शकता.
तुम्ही या अॅपबद्दल ऐकले नसेल. या अॅपच्या माध्यमातून तुम्ही अनलिमिटेड फ्री कॉल्स करु शकता. या अॅपच्या माध्यमातून तुम्ही मोफत मेसेजही पाठवू शकता.
अर्थात, आपल्याला बॅलन्स आणि नेटवर्कची गरज भासणार नाही. तर तुम्ही वेळ कशाला घालवताय, लवकर ही अॅप्स डाऊनलोड करा आणि मोफत कॉल्स करा.