VIDEO : भारत आणि अमेरिकेत नेमका फरक काय?

भारत आणि अमेरिकेत काय फरक आहे? असा प्रश्न कुणी विचारला तर तुम्हाला ढिगभर गोष्टी सांगता येतील... मुख्यत: ड्रायव्हिंगचा अनुभव घेतलेल्या व्यक्तीना हा फरक जरा जास्तच तीव्रतेनं भासेल.

Updated: Sep 29, 2015, 10:51 AM IST
VIDEO : भारत आणि अमेरिकेत नेमका फरक काय?  title=

नवी दिल्ली : भारत आणि अमेरिकेत काय फरक आहे? असा प्रश्न कुणी विचारला तर तुम्हाला ढिगभर गोष्टी सांगता येतील... मुख्यत: ड्रायव्हिंगचा अनुभव घेतलेल्या व्यक्तीना हा फरक जरा जास्तच तीव्रतेनं भासेल.

भारतात आणि अमेरिकेत गाडी चालवतानाचा अनुभव कसा असतो ते या एका छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्यात आलंय. हा व्हिडिओ सध्या वायरल होताना दिसतोय. 

आपण कुठे चुकतो... आणि आपल्या चुका सुधारण्यासाठी आपण काय काय करू शकतो? हे दाखवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न 'द लॉजिकल इंडियन' या फेसबुक पेजवरून करण्यात आलाय. 

गाडी चालवणाऱ्यांसोबतच रस्त्यावरून चालणाऱ्यांसाठी नियम पाळणं किती गरजेचं आहे हे तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लगेच जाणवेल... अनेक गोष्टींची सुरुवात 'मी'पासून होते हे विसरुन चालणार नाही... 

Various aspects of Indian driving

This video shows the difference between various aspects of Indian driving comparing with American ways (just for representational purpose). This is not to undermine us or show how wrong we are when it comes to driving sense and following rules, but to highlight our deficiencies and impatient behaviour on roads to be rectified. We believe if everyone understands the responsibility and follows the rules we can have safe driving and avoid unnecessary jams, accidents on the Indian roads. Yes it starts with 'ME'. No more 'Chalta Hai' attitudes and we can have far better traffic situations in our daily travel.By- USP FilmsWatch this video seamlessly in youtube https://www.youtube.com/watch?v=tPLk9rDl_Wk

Posted by The Logical Indian on Sunday, April 26, 2015

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.