विराट कोहलीने दिलेली सचिनला अनोखी भेट

सचिन तेंडुलकर वानखेडे स्टेडियमवर निवृत्तीनंतर आपलं भाषण संपवून ड्रेसिंगरूममध्ये बसला होता. त्यानंतर विराट कोहली तेथे पोहोचला.

Updated: Nov 29, 2015, 06:07 PM IST
विराट कोहलीने दिलेली सचिनला अनोखी भेट title=

मुंबई : सचिन तेंडुलकर वानखेडे स्टेडियमवर निवृत्तीनंतर आपलं भाषण संपवून ड्रेसिंगरूममध्ये बसला होता. त्यानंतर विराट कोहली तेथे पोहोचला.

विराट जेव्हा ड्रेसिंगरूममध्ये आला तेव्हा त्याच्या हातात एक बंद पाकिट होतं. त्यांनतर विराट कोहली हा सचिनच्या दिनेशे पुढे सरकला आणि सचिनच्या हातात ती वस्तू देऊन म्हणाला की, 'माझी अच्छी इच्छा आहे की, तुम्ही ही वस्तू स्वीकारावी. जी मला माझ्या वडिलांनी दिली होती.' सचिनने तो लिफाफा उघडून पाहिला तर त्यात छोटे धागे होते.
 
विराट कोहलीने यानतंर सचिनचे पाय धरले.  त्यानंतर सचिनने म्हटलं की 'अरे ! तू तर गळाभेट घेण्यासारखा आहेस,' पण विराट काही ऐकलं नाही. सचिनचे पाय पडल्यानंतर त्याच्या डोळ्यात अश्रृ आले आणि मला तुमची खूप आठवण येईल असं म्हणत तो तेथून निघून गेला. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.